परभणी पोलीस पाटील भरती मुलाखत यादी व वेळापत्रक प्रकाशित! – Police Patil Bharti Interview Timetable 2024
Police Patil Bharti Interview Timetable 2024
Police Patil Bharti Interview Timetable 2024
Police Patil Bharti Interview Timetable 2024: The list of eligible candidates for the interview in Police Patil post-recruitment exam held on 28th January 2024 has been published and they should appear for the interview on the date as shown in the table below. Eligible candidates for interview should bring all necessary documents related to their education (degree or higher education if any) and all necessary documents as mentioned in the advertisement along with original proof and two photocopies of the same. Also, if any one is the heir of the Police Patal, he should bring the relevant evidence/certificate from the Police Inspector.
दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या पोलीस पाटील पद भरती परिक्षेत मुलाखतीसाठी पात्र उमेदवाराची यादी प्रसिध्द करण्यात आलेली असून मुलाखतीकरीता खालील तक्यात दर्शविल्याप्रमाणे दिनांकास उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी त्यांचे शिक्षणबाबत (पदवी किंवा जास्त शिक्षण असल्यास त्याची माहीती) व जाहीरातीत नमुद सर्व आवश्यक कागदपत्रे मुळ पुरावे व त्यांचे दोन छायांकीत प्रति सोबत आणावयाची आहे. तसेच कोणी पोलीस पाटलांचे वारस असल्यास त्याबाबतचे पुरावे/ प्रमाणपत्र संबंधीत पोलीस निरीक्षक यांचे कडुन आणावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पोलीस पाटील पद भरती 2023 मुलाखती करीता हजर राहण्याबाबत. याव्दारे आपणास कळविण्यात येते की, पोलीस पाटील पदभरती परिक्षेमध्ये मुलाखती करीता पात्र झाल्याने मुलाखत देण्याकरीता खाली दिलेल्या कार्यालयात नमूद तारीख व वेळेस हजर राहावे. मुलाखतीची तारीखः दिनांक ०८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता. मुलाखतीसाठी स्थळः उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय सेलू
सोबत येतांना खालील मुळ कागदपत्रे आणावेत.
1) मुलाखतीकरीता दिलेले पत्र तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची पोहोचपावती
2) 10 वी सनद / वयाचा पुरावा
3) जातीचे मुळ प्रमाणपत्र (राखीव जागा असल्यास)
4)लागू असल्यास नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
5)लागू असल्यास आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे (EWS) प्रमाणपत्र.
6)सर्व शैक्षणीक प्रमाणपत्रे
7) रहिवासी प्रमाणपत्र (तहसिलदार किंवा तलाठी यांनी निर्गमीत केलेले प्रमाणपत्र)
8) पोलीस पाटील यांचे वारस असल्यास त्याबाबत अभिलेख
9) माजी सैनिक असल्यास तसा पुरावा
10) शेतकरी आत्महत्याग्रस्त असल्यास त्याचा पुरावा
11) इतर प्राविण्य असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र (एन.सी.सी., एन.एस.एस. खेळाडू)
12) सर्व प्रमाणपत्रांचा (स्वयंम साक्षाकीत) एक संच कार्यालयात जमा करण्यासाठी सोबत आणावा. (वरील सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या मुळ प्रतीत तयार करुन आणावे.) आपण तोंडी परिक्षेस अनुपस्थित राहिल्यास आपणास निवड प्रक्रियेकरीता अपात्र ठरविण्यात येईल व उपस्थित असलेल्या उमेदवारास पुढील कार्यवाहीस पात्र ठरविण्यात येईल. मुलाखत प्रक्रिये दरम्यान कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास मुलाखतीसाठी अपात्र करण्यात येईल.
Mouda Police Pati Bharti 2023 Interview List
Mouda Police Patil Bharti 2023 List – The list of eligible candidates for the interview in Police Patil post recruitment exam held on 25th June 2023 has been published and they should appear for the interview on the date as shown in the table below. Eligible candidates for interview should bring all necessary documents related to their education (Degree or higher education if any) and all necessary documents as mentioned in the advertisement along with original proof and two photocopies of the same. Also, if any one is the heir of the Police Patal, he should bring the relevant evidence/certificate from the Police Inspector.
दिनांक २५ जून २०२३ रोजी झालेल्या पोलीस पाटील पद भरती परिक्षेत मुलाखतीसाठी पात्र उमेदवाराची यादी प्रसिध्द करण्यात आलेली असून मुलाखतीकरीता खालील तक्यात दर्शविल्याप्रमाणे दिनांकास उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी त्यांचे शिक्षणबाबत (पदवी किंवा जास्त शिक्षण असल्यास त्याची माहीती) व जाहीरातीत नमुद सर्व आवश्यक कागदपत्रे मुळ पुरावे व त्यांचे दोन छायांकीत प्रति सोबत आणावयाची आहे. तसेच कोणी पोलीस पाटलांचे वारस असल्यास त्याबाबतचे पुरावे/ प्रमाणपत्र संबंधीत पोलीस निरीक्षक यांचे कडुन आणावे.
Tumsar Police Patil Bharti Interview Timetable 2023
Police Patil Bharti Interview Timetable 2023 : Tumsar Police Patil written Exam was Conducted on 6th May 2023. For this List of Candidates shortlisted for an Interview is .Published. Interviews of selected candidates will start held on 8th and 9th May 2023. Candidates can download Tumsar Police Patil Interview Time Table from below Link
तुमसर पोलीस पाटील लेखी परीक्षा 6 मे 2023 रोजी घेण्यात आली. यासाठी मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. निवडलेल्या उमेदवारांच्या मुलाखती 8 आणि 9 मे 2023 रोजी सुरू होतील. उमेदवार तुमसर पोलीस पाटील मुलाखतीचे वेळापत्रक खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!
Tumsar Police Patil List Of Interview
Tumsar Police Patil Interview Schedule
पोलीस पाटलांची १५ मेपासून भरतीप्रक्रिया, संपूर्ण वेळापत्रक बघा | Police Patil Bharti 2023
Police Patil Bharti Interview Timetable 2023
Police Patil Bharti Interview Timetable 2023: Sub Divisional Level Selection Committee, Sub Division Bhandara Police Patil Recruitment exam was conducted on 8th April 2023. Police Patil Bharti’s result and Answer Key is already Published on MahaBharti.in. Candidates who got shortlisted for Police Bharti can appear for Police Patil Bharti Interview on the given dates. As per Police Patil Bharti Timetable issued, the Interview is going to start from 10th April 2023 till 12th April 2023. Download Police Patil Bharti Interview Timetable 2023 from below PDF:
उपविभागीय स्तर निवड समिती, उपविभाग भंडारा पोलीस पाटील भरती परीक्षा ८ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. पोलीस पाटील भरतीचा निकाल आणि उत्तरतालिका आधीच MahaBharti.in वर प्रकाशित झाली आहे. पोलीस पाटील भरतीसाठी निवडलेले उमेदवार दिलेल्या तारखांना पोलीस पाटील भरतीच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. पोलीस पाटील भरतीने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, मुलाखत १० एप्रिल २०२३ पासून १२ एप्रिल २०२३ पर्यंत चालणार आहे. पोलीस पाटील भरती मुलाखतीचे वेळापत्रक खालील लिंक ने डाउनलोड करा:
Download Police Patil Bharti Interview Timetable 2023
Table of Contents