पोलीस भरती सराव प्रश्नसंच 107 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 107
Police Bharti Practice Paper 107 : महाराष्ट्र पोलीस भरती 2021-22 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2021-22 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !
Leaderboard: Police Bharti Paper 107
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 107
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा. अ] जी.एस.पटेल समितीच्या शिफारशीच्या आधारावर १९८८ मध्ये सेबीची स्थापना झाली. ब] १ एप्रिल १९९२ रोजी सेबीला वैधानिक दर्जा मिळाला.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमरिन पोल्युशन बुलेटिन या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार भारतातील PAH Level-कार्बनी प्रदूषकांची पातळी (पर्सिस्टन्ट ऑरगॅनिक पोल्युटन्टस) किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपंचधारा हि मध्यप्रदेशची योजना कोणासाठी आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsराष्ट्रीय महामार्ग क्र. 6 या गावातुन जातो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहर्षी कर्वे यांनी बालविधावांसाठी सुरु केलेली ‘अनाथ बालिकाश्रम’ हि संस्था प्लेगच्या साथीमुळे सदाशिव पेठ येथून …………………येथे स्थलांतरित करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदृष्टीचे चेताकेंद्र येथे असते. ……..
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points१८५७ च्या उठावात मणिराम देवण याने कोणत्या भागात नेतृत्व केले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारत सरकारने मध्यंतरी कोणत्या संकेत स्थळाला बंदी घातली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील विधाने पाहावीत. a) स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शनार्थ वृत्तपत्रात लेख लिहीण्यासाठी अथवा दूरदर्शनवरील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शासकीय कर्मचा·याला शासनाच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही b) माहितीच्या अधिकाराबाबत मार्गदर्शनपर पुस्तीका प्रकाशीत करण्यापूर्वी शासकीय कर्मचा·याने शासनाची पूर्वमंजूरी घ्यावी
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points2004-05 च्या नियोजन मंडळाच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात गरिबीचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points17 वी संयुक्त राष्ट्राची हवामान परिवर्तन परिषद कोणत्या देशात भरली होती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीनुसार ” बोडो ” व ” डोंगरी ” या भाषा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आल्या?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsASEAN’ संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्याची जूलौ 2012 मध्ये परिषद कोठे भरली होती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsओडिशा येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केलेले ब्राह्योस क्षेपणास्त्र कशा पध्दतीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढीलपौकी कोणत्या महिलेस शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळालेले नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsलेमा ग्वोबी, एलेन जॉन्सन सरलिफ आणि . . . . .याना शांततेचे नोबेल पारितोषिक 7 ऑक्टोबर 2011 रोजी देण्यात आले
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points2012 मधील महिला एकेरी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीची विजेती कोण?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदोन धन पुर्णाकांचा गुणाकार ४९० आहे व त्यांचा भागाकार २/५ आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमी एक दोन अंकी संख्या असून माझा एक अंक दुसऱ्याच्या दुप्पट आहे. मी स्वतः माझ्या अंकांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर मी कोणती संख्या आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका आयाताची लांबी ४०% ने कमी केली व रुंदी ४०% ने वाढवली, तर क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग हा १,२९६ या संख्येचे वर्गमूळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका वस्तीगुहातील मुलांना ५० चिकू ,६५ केळी ,८० अंजीर सारखे वाटले तेव्हा प्रत्येक प्रकारची ५ उरली, तर वस्तीगुहात कमाल किती मुले असावीत ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द IORZHU असा लिहिला तर त्या भाषेत SAND हा शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदहावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65 टक्के मुले पास झाली. तर अनुउत्तीर्णांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका संख्येतून १० वजा करून येणारी वजाबाकी १८ वेळा घेऊन बेरीज केली असता ती २१६ येते,तर ती संख्या खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
Table of Contents