कारागृह शिपाई भरती 2019 अंतिम निवड, प्रतिक्षा व गुणवत्ता यादी जाहीर
Police Bharti 2019 Result
Prison Peon Recruitment – 2019 Result
Police Bharti 2019 Result – Aurangabad Police Department has released the Final Selection, Waiting & Marit list for the Prison Peon Recruitment – 2019. Click on the link below to download the result.
नागपूर शहर – चालक पोलीस शिपाई भरती 2019 अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद शहर यांचेमार्फत पोलीस उपमहानिरीक्षक, औरंगाबाद कारागृह विभाग या आस्थापनेवरील कारागृह शिपाई भरती-2019 मध्ये रिक्त असलेल्या 76 कारागृह शिपाई पदाकरीता घेण्यात आलेल्या पदभरती अंतिम निवड, प्रतिक्षा व गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
निवड व प्रतिक्षा यादी – https://cutt.ly/9JIx7Rg
गुणवत्ता यादी – https://cutt.ly/DJIci9v
Police Bharti 2019 Result
Maharashtra Police Department has been declared the Merit List of Police Bharti 2019 written examination. Click on the link below to download the Merit Lists.
पोलीस भरती 2019 परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाने वेगवेगळ्या युनिट लेखी परीक्षेच्या गुणयादी जाहीर केलेल्या आहेत. गुणयादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Police Bharti 2019 Merit List/ Result
New Update
१७ मे २०२२
औरंगाबाद शहर पोलीस शिपाई चालक भरती -२०१९ उमेदवारांकरीता सूचना.
१२ मे २०२२
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 अंतिम निवड यादी.
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 अंतिम प्रतिक्षा यादी.
पोलीस शिपाई चालक भरती -२०१९ तात्पुरती निवड सूची.
पोलीस शिपाई चालक भरती -२०१९ तात्पुरती प्रतीक्षा सूची.
10 मे 2022
०९-मे-२०२२
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 सुधारित तात्पुरती निवड यादी.
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 सुधारित तात्पुरती प्रतिक्षा यादी.
०४ एप्रिल २०२२
२८-मार्च-२०२२
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.४ नागपुर पोलीस शिपाई भरती-२०१९ तात्पुरती निवड यादी
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.४ नागपुर पोलीस शिपाई भरती-२०१९ तात्पुरती प्रतिक्षा यादी
२४-मार्च-२०२२
नागपूर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ अंतिम निवडसूची.
नागपूर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ प्रतीक्षासूची.
नागपूर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ उम्मेदवारां करीता सूचना.
११-०३-२०२२
९ मार्च २०२२
नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ उमेदवार करीता सुचना
नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ – तात्पुर्ती निवडसूची
नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ प्रतिक्षा यादी
२८ फेब्रुवारी २०२२
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस भरती २०१९ -तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी
०४-फेब्रुवारी-२०२२
रायगड जिल्हा पोलीस भरती – २०१९ अंतिम ( FINAL ) निवड यादी
१-फेब्रुवारी-२०२२
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०१९ अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी
२८-०१-२०२२
मुंबई पोलीस भरती 2019 तात्पुरत्या निवडलेल्या उमेदवाराची वैद्यकीय चाचणी.
२७-जानेवारी-२०२२
२४-०१-२०२२
कारागृह शिपाई भरती २०१९ अंतिम निवडसूची व अंतिम प्रतीक्षासूची
कारागृह पोलीस भरती – २०१९ अंतिम निवडसूची व अंतिम प्रतिक्षासूची
१८-०१-२०२२
औरंगाबाद शहर पोलीस शिपाई भरती 2019- मूळ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक
१७-०१-२०२२
औरंगाबाद शहर पोलीस शिपाई भरती-2019 ची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी
०६-जानेवारी-२०२२
०५-०१-२०२२
मुंबई पोलीस शिपाई भरती -2019 , अंतरिम प्रतीक्षा यादी (एकूण पदे -406)
मुंबई पोलीस शिपाई भरती -2019 , अंतरिम निवडसूची (एकूण पदे -1076)
अकोला सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ ची लेखी चाचणी गुण यादी
सिंधुदुर्ग पोलीस शिपाई चालक भरती २०१९ – शारीरिक चाचणी गुण यादी
PIMPRI CHINCHWAD POLICE CONSTABLE RECRUITMENT – 2019 OUTDOOR MARKS OF CANDIDATES
महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ जिल्हानिहाय निकाल – https://bit.ly/3keZKxh
SRPF GROUP NO 19 KUSADGOAN WRITTEN EXAM MARKS LIST
Police Bharti 2019 Result : State Reserve Police Force Group no. 19 Armed Police Peon Recruitment 2019 has been organized for 250 vacancies in San 2019 at the establishment of Kusadgaon. The list of marks obtained by the candidates in this written examination has been announced. Click on the link below to download the list.
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 19 कुसडगाव यांच्या आस्थापनेवर सण 2019 मध्ये रिक्त असलेल्या 250 पदांकरिता सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2019 आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2019 ची लेखी परीक्षा 12.12.2021 रोजी घेण्यात आलेली असून सदरच्या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3oYz7PJ
Police Bharti 2019 Result
Police Bharti 2019 Result : Maharashtra Police Department has been declared the revised cut-off marks for Mumbai Police Shiapi Bharti 2019. Click on the link below to download the cut-off marks.
महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत मुंबई पोलीस शिपाई भरती 2019 करिता कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांचा सुधारित गुणतक्ता जाहीर करण्यात आलेला आहे. गुणतक्ता डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
सुधारित गुणतक्ता डाउनलोड – https://bit.ly/32SmKvU
पालघर पोलीस भरती २०१९ – मैदानी चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी
पोलीस शिपाई चालक भरती 2019 , नागपूर ग्रामीण – लेखी परीक्षा पास उमेदवार यादी
पोलीस शिपाई चालक भरती 2019 , नागपूर ग्रामीण – लेखी परीक्षा पास उमेदवार यादी
पालघर पोलीस शिपाई भरती २०१९ मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या संभाव्य उमेदवारांची यादी
पोलीस शिपाई (निःशस्त्र) २०१९, पालघर, गुणतक्ता यादी (गुणानुक्रमे)
18th & 19th Oct 2021
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती -2019 लेखी परीक्षा पात्र उमेदवारांच्या गुणांची Cut off यादी
सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती २०१९ लेखी परीक्षा दि.१८.१०.२०२१ बाबत सूचना पत्र
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती – २०१९ लेखी परीक्षा दिनांक १३/१०/२०२१ अंतिम गुण यादी
15th Oct 2021
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०१९ लेखी परीक्षा गुणवत्ता आक्षेप निराकरण – https://bit.ly/3lLFkNj
पोलीस भरती- २०१९, पोलीस अधीक्षक- पुणे लोहमार्ग- लेखी परीक्षा प्रेस नोट – https://bit.ly/3BSrkae
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०१९ लेखी परीक्षा गुणतक्ता यादी – https://bit.ly/3pruK0r
SRPF Goup 7 Daund Revised Eligibility List
SRPF Group 4 Nagpur Final Merit List
SRPF Group 5 Daund Revised Merit List
SRPF Group 7 Daund – मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी
SRPF Gropu 1 Pune Provsional Result
पोलीस भरती – २०१९, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १४ , औरंगाबाद लेखी परीक्षा सुधारित गुण यादी.
पोलीस भरती – २०१९ रारापो बल गट. १ पुणे – लेखी परीक्षा तात्पुरते (provisional) गुणपत्रिका उर्वरीत १०२८ उमेदवार १४-०९-२०२१
चालक पोलीस शिपाई भरती – २०१९ पोलीस आयुक्त, औरंगाबाद – लेखी परीक्षा गुणवत्ता यादी
पोलीस भरती – २०१९, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १५, गोंदिया लेखी परीक्षा गुण यादी.
पोलीस भरती – २०१९, रारापो बल गट क्र. 2 पुणे – लेखी परीक्षा तात्पुरते गुणपत्रक
SRPG Group 7 Daund Merit List – https://bit.ly/392Q0jq
SRPF Group 1 Pune Merit List – https://bit.ly/2VzXIhS
SRPF Group 5 Daund Merit List – https://bit.ly/3C9aGTh
SRPF Group 7 Merit List – https://bit.ly/3httOUd
SRPF Group 14 Aurangabad Merit List – https://bit.ly/3tFjhtZ
Police Bharti 2019 Answer Key
Table of Contents
पुणे येथे झालेल्या 2019 ची पोलीस भरती ला sms नाही ई-मेल नाही .आणी अचानक होल तिकिट अस का झाल .
Puna lohe marge yadi kadi lagnar
c.p. Pimpri Chinchwad police bharti लेखी परीक्षा कधी आहे
२०२१ चे फाम कदी निघणार