Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नागपूर शहर – पोलीस शिपाई भरती निकाल आणि आंन्सर कि जाहीर

Nagpur City Police Bharti Result

Nagpur Police Constable Recruitment Final Selection Lists

Nagpur City Police Bharti Result: The Selection & Waiting Lists has been declared by the Respective Department for the Posts Of Police Constable. Click on the link below to download the result.

पोलीस आयुक्त, नागपूर शहर अंतर्गत “पोलीस शिपाई” पदभरती ची परीक्षा निकाल यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Driver Police Constable Bharti Result

? यादी डाउनलोड -1
https://cutt.ly/IJIjnzp
 

 


Nagpur Police Recruitment 2019 Final Selection Lists

Nagpur City Police Bharti Result: The Selection & Waiting Lists has been declared by the Respective Department for the Posts Of Police Constable. Click on the link below to download the result.

पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे आस्थापनेवरील 271 रिक्त असलेल्या “पोलीस शिपाई” पदासाठी तात्पुरत्या निवडसूची व तात्पुरत्या प्रतिक्षासुची मध्ये समाविष्ठ असलेल्या उमेदवारांना दि. 12/03/2022 रोजी मुळ प्रमाणपत्र / कागदपत्राच्या पडताळणी करीता बोलाविण्यात आले होते. मुळ कागदपत्रांची पडताळणी तसेच उमेदवारांनी दि. 11/03/2022 पर्यन्त आक्षेप / हरकती विचारात घेउन भरती निवड मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार अंतीम निवडसूची व अंतीम प्रतिक्षासूची प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने अंतीम निवडसूची व अंतीम प्रतिक्षासूची पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या www.mahapolice.gov.in आषि नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या www.nagpurpolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Police Constable Bharti 2019 Result

? यादी डाउनलोड
https://cutt.ly/fSXauN6

 


Nagpur City Police Recruitment 2019 Result

Nagpur City Police Bharti Result: The Selection & Waiting Lists has been declared by the Respective Department for the Posts Of Police Constable. Click on the link below to download the result.

पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे आस्थापनेवरील 271 रिक्त असलेल्या “पोलीस शिपाई” पदासाठी दिनांक 28/10/2021 रोजी लेखी परीक्षा आणि दिनांक 07/12/2021 ते 09/12/2021 पर्यन्त शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांनुसार तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे.  सादर केलेल्या अर्जाच्या व मैदानी चाचणी पूर्वी करण्यात आलेल्या कागदपत्र पडताळणीचे वेळी वैयक्तीक / भरती फॉर्ममध्ये भरण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर बनविण्यात आली आहे. तात्पुरती निवडसूची व तात्पुरती प्रतिक्षासूची मुळ प्रमाणपत्र/ कागदपत्रे पडताळणीच्या अधिन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.

कागदपत्रे पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतीम निवडसूची प्रसिध्द करण्यात येणार असून त्यामध्ये समाविष्ट होणा-या उमेदवारांची वैद्यकिय तपासणी व चारीत्र्य पडताळणी करून घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे निवड अपेक्षीत असलेल्या उमेदवारांनी दि.12/03/2022 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी येतांना 7 दिवस नागपूर येथे राहण्याच्या योग्य त्या व्यवस्थेसह यावे.

 सदर सूचीसंबंधात काही हरकती / आक्षेप असल्यास संबंधीत उमेदवाराने दिनांक 11/03/2022 चे 17.00 वाजेपर्यन्त पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर कार्यालयात व्यक्तीशः / प्रत्यक्ष येऊन हरकती / आक्षेप सादर करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Police Constable Bharti 2019 Result

? उमेदवार करीता सुचना
https://bit.ly/3sYaAMA
? निवड यादी
https://bit.ly/3tE7PiM
? प्रतीक्षा यादी
https://bit.ly/34wcKKb

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. PRAFUL NANA GAWAI says

    Praful nana gawai

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड