Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सुवर्णसंधी – PNB बँकेत 500 हून अधिक पदांवर भरती

PNB Recruitment 2020

PNB Recruitment 2020 : पीएनबी बँकेत ५०० हून अधिक पदांवर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

PNB Recruitment 2020: पंजाब नॅशनल बँकेत (PNB) मॅनेजर आणि सिनिअर मॅनेजर पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार पीएनबी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. pnbindia.in हे बँकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे.

PNB Recruitment 2020

कोणकोणत्या पदांची भरती सुरू आहे, किती जागा रिक्त आहेत, वयोमर्यादा, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कसा भरायचा, अंतिम मुदत काय आहे आदी सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. याशिवाय भरतीचे नोटिफिकेशन, अर्जाची थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देत आहोत.

पदांची माहिती

  • मॅनेजर (रिस्क) – १६० पदे
  • मॅनेजर (क्रेडिट) – २०० पदे
  • मॅनेजर (ट्रेझरी) – ३० पदे
  • मॅनेजर (लॉ) – २५ पदे
  • मॅनेजर (आर्किटेक्ट) – 2 पदे
  • मॅनेजर (सिविल) – ८ पदे
  • मॅनेजर (इकोनॉमिक) – १० पदे
  • मॅनेजर (एचआर) – १० पदे
  • सीनियर मॅनेजर (रिस्क) – ४० पदे
  • सीनियर मॅनेजर (क्रेडिट) – ५० पदे
  • एकूण – ५३५

आवश्यक पात्रता

वेगवेगळ्या पदांची पात्रतादेखील स्वतंत्रपणे मागितली आहे. पुढील दिलेल्या अधिसूचना दुव्यावर क्लिक करुन आपल्याला सविस्तर माहिती मिळू शकेल.

वयोमर्यादा

  • व्यवस्थापकांसाठी किमान वय २५ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे आहे.
  • त्याच वेळी, वरिष्ठ व्यवस्थापकांसाठी किमान वय २५ वर्षे आणि जास्तीत जास्त ३७ वर्षे आहे.
  • राखीव वर्गासाठी कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत असेल.

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जांना सुरुवात – ८ सप्टेंबर २०२०
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – २९ सप्टेंबर २०२० 6 ऑक्टोबर 2020 (मुदतवाढ)
  • अर्जात सुधारणा करण्याची अंतिम मुदत – २९ सप्टेंबर २०२०
  • ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत – २९ सप्टेंबर २०२०
  • अर्ज प्रिंट करण्याची अंतिम मुदत – १४ ऑक्टोबर २०२०

संपूर्ण माहिती करिता येथे क्लिक करा – https://mahabharti.in/pnb-bharti-2020/

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. अरविंद धनाजी जाधव says

    शंभर टक्के नोकरी मिळेल

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड