पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु

PNB Bharti 2020


PNB Bharti 2020 : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत प्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, अटेंडंट पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2020 आहे.

सुवर्णसंधी – PNB बँकेत 500 हून अधिक पदांवर भरती

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावप्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, अटेंडंट
  • पद संख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.pnbindia.in

रिक्त पदांचा तपशील – Punjab National Bank Vacancies 2020

PNB Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PNB Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3hWApEg
अधिकृत वेबसाईट : https://www.pnbindia.in/

Other Links :


PNB Bharti 2020 : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण 535 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग रु. 850/- व राखीव प्रवर्ग रु. 175/- अशाप्रकारे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2020 6 ऑक्टोबर 2020 (मुदतवाढ) आहे.

PNB Bharti 2020

  • पदाचे नावव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक
  • पद संख्या – 535 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस –
    • खुला प्रवर्ग – रु. 850/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 175/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 8 सप्टेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2020 6 ऑक्टोबर 2020 (मुदतवाढ)  आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.pnbindia.in

रिक्त पदांचा तपशील – Punjab National Bank Vacancies 2020

Punjab National Bank Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PNB Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3lVKODf
ऑनलाईन अर्ज करा : https://www.pnbindia.in/Recruitments.aspx

Other Links :


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड