PNB स्पेशालिस्ट ऑफिसर्स (SO) परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे क्र्क़ डाउनलोड

PNB Admit Card

PNB SO Admit Card 2022

PNB Admit Card: Punjab National Bank has announced the admit card for Specialist officers (SO) Posts. The last date to download the hall ticket is the 12th of June 2022. Click on the link below to download the admit card.

पंजाब नॅशनल बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर्स (SO) ऑनलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अंतिम तारीख 12 जून 2022 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

PNB Specialist officers (SO) Exam – Important Dates

Commencement of Call letter Download 21 – 05 – 2022
Closure of Call letter Download 12 – 06 – 2022

How to Download PNB SO Hall Tickets

  • परीक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
  • सर्वप्रथम Registration No / Roll No प्रविष्ठ करावा.
  • त्यानंतर Password / DOB(DD-MM-YY) प्रविष्ठ करावा.
  • शेवटी Captcha Code प्रविष्ठ करून Log In बटन वर क्लिक करावे.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://cutt.ly/eHNgLD7


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड