PMFME Bharti 2023 । केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना द्वारे रिक्त पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित!

PMFME Bharti 2023

PMFME Bharti 2023

PMFME Bharti 2023: Prime Minister Formalisation of Micro Food Processing Enterprise Scheme announces new recruitment notification for the various vacant posts of “Retired Superintendent Agriculture Officer, Coordinator”. There are a total of 02 vacancies available to fill the posts.  Eligible applicants may send their application to given address. Last Date for submitting application is 16th of August 2023. More details are as follows:-

केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत “सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी, समन्वयक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावसेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी, समन्वयक
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –
    • सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी – ७० वर्षापेक्षा जास्त नसावे
    • समन्वयक -६५ वर्षापेक्षा जास्त नसावे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नोडल अधिकारी (PMFME), कृषी आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे-४११००५
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 ऑगस्ट 2023 
  • अधिकृत वेबसाईट – https://pmfme.mofpi.gov.in

PMFME Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी 01
समन्वयक 01

Educational Qualification For PMFME Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी
  • M.Sc. (Agri) कृषि विभागाचे सेवानिवृत्त अधिक्षक कृषि अधिकारी
  • कृषि विभागामध्ये जिल्हा व राज्य स्तरावर किमान २० वर्ष कामाचा अनुभव
  • राज्य स्तरावर कृषि प्रक्रिया संबंधित काम करणा-यास प्राधान्य
  • वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे
समन्वयक
  • M.Sc., MSW
  • कृषि व कृषि संलग्न विभागामध्ये किमान १० वर्ष कामाचा अनुभव
  • वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे

Salary Details For PMFME Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय संकीर्ण २७१५ /प्र. क्र. १००/१३ दि. १७ डिसेंबर २०१६ नुसार मानधन
समन्वयक रु. ५०,०००/-

How To Apply For PMFME Jobs 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १६/०८/२०२३ आहे.
  • मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

PMFME Vacancy 2023 Details

PMFME Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pmfme.mofpi.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/eFIS9
✅ अधिकृत वेबसाईट
https://pmfme.mofpi.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड