PMC Document Verification List Download – Pune Mahanagar Palika Bharti 2022 PMC Document Verification List Download link is given below. The Candidates can download the from given link. For updates keep visiting MahaBharti.in – PUNE MUNICIPAL CORPORATION (PMC) DATE OF EXAM : 03rd OCTOBER 2022. LIST OF CANDIDATES FOR DOCUMENT VERIFICATION. POST: RECRUITMENT OF JUNIOR ENGINEER (CIVIL).
पुणे महानगर पालिका भरती 2022 PMC कागदपत्र पडताळणी यादी आणि वेळापत्रक डाउनलोड लिंक खाली दिलेली आहे. उमेदवार दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकतात.
कागदपत्रे तपासणीसाठी पात्र व प्रतीक्षा यादी मधील उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीसाठी सर्व मूळ कागदपत्र / प्रमाणपत्र व त्यांच्या एका छायांकित प्रतिसह उमेदवारांनी सोबत जोडलेल्या वेळापत्रकातील विहित दिवशी कागदपत्रे तपासणीसाठी पात्र व प्रतीक्षा यादीमधील RANK NO. प्रमाणे श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सकाळी १०.०० वाजता सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे. कृपया सोबत जोडलेले वेळापत्रक व कागदपत्र तपासणी यादी पहावी.
महत्वाची सूचना, सदर दिवशी छाननी पूर्ण न होऊ शकलेस दुसऱ्यादिवशी पूर्ण करणेत येईल त्यादृष्टीने उमेदवाराने स्वखर्चाने मुक्कामाच्या तयारीने यावे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















