पुणे महानगरपालिका भरती २०२०

PMC Bharti 2020

पुणे महानगरपालिका अंतर्गत अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग येथे येथे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२० आहे.

पुणे महानगरपालिका भरती २०२० – १८७ जागा

  • पदाचे नाव – सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक
  • पद संख्या – ४५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा किंवा समकक्ष उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वेतन – रु. १७,०८०/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, पुणे महानगरपालिका भवन, खोली क्र. ११९, पहिला मजला शिवाजीनगर, पुणे – ४११००५
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १७ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/37BpieH
अधिकृत वेबसाईट : https://pmc.gov.in/mr

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप