Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PGCIL भरती २०२०

PGCIL Bharti 2020

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ५३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावकार्यकारी प्रशिक्षणार्थी
  • पद संख्या – ५३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पूर्ण वेळ बी.ए. / बी.टेक / बी.एससी (इंजिनियरिंग) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2v6ZZUc
ऑनलाईन अर्ज करा : https://www.powergridindia.com/recruitment-et-25th-batch-electrical-discipline-through-gate-2020-advt-no-cc042019

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड