‘पेट’ परीक्षा स्थगित – ऑनलाईन नोंदणीसाठी 8 मे पर्यंत मुदतवाढ
PET Exam Details
PET Exam Details : Ph.D. The ‘Pre-Admission Test (PET) for admission to the course has been postponed indefinitely. The deadline for online registration for the exam has been extended to May 8. Further details are as follows:-
PET Exam Details : ‘पेट’ परीक्षा स्थगित – ऑनलाईन नोंदणीसाठी 8 मे पर्यंत मुदतवाढ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पीएच. डी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘प्रवेश पूर्व परीक्षा (पेट)’ अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत 8 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App