Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PERSMIN भरती २०२०

PERSMIN Recruitment 2020

PERSMIN Recruitment 2020 : कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, मंत्रालय केंद्रीय माहिती आयोग येथे प्रशासकीय सदस्य, न्यायिक सदस्य पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

  • पदाचे नावप्रशासकीय सदस्य, न्यायिक सदस्य
  • पद संख्या – 20 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासचिव, कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग, उत्तर ब्लॉक, नवी दिल्ली – 110001 
  • ई-मेल पत्ता – ip.nagpal@nic.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PERSMIN Recruitment 2020 
PDF जाहिरात 1 : https://bit.ly/2PHP5eA

PDF जाहिरात 2 : https://bit.ly/31CR3Tb

अधिकृत वेबसाईट : http://www.persmin.nic.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड