लष्करातील महिला अधिकाऱ्यांना ‘कायम नियुक्ती’
‘Permanent Appointment’ to Women Army Officers
या आदेशामुळे भारतीय लष्करातील सर्वच्या सर्व म्हणजे १० विविध विभागांमध्ये आता महिलांना काम करता येणार आहे. लष्करामध्ये महिला अधिकाऱ्यांची स्थायी स्वरूपाची नियुक्ती करण्याबाबतचा आदेश संरक्षण मंत्रालयाने जारी केला आहे. अस्थायी स्वरूपात नियुक्ती करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांची स्थायी स्वरूपात नियुक्ती करण्याबाबतचा विचार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात दिले होते.
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशामुळे महिलांच्या खांद्यावर अधिक जबाबदारी टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले. या आदेशामुळे भारतीय लष्करातील सर्वच्या सर्व म्हणजे १० विविध विभागांमध्ये आता महिलांना काम करता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सोर्स : लोकसत्ता
माझे वय October महिन्यात 23 पुर्ण होईल. मला आर्मी मध्ये GD पदासाठी जातीच्या आधारावर वयामध्ये सवलत मिळू शकते का?
He forms kdhi sutnar ahet sor