Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत १०वी ते पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; 11 पदे रिक्त!! | Pench Tiger Reserve Recruitment 2024

Pench Tiger Reserve Recruitment 2024

Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2024

Pench Tiger Reserve Bharti 2024: Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the posts of “Veterinary Officer, Law Officer, MSTrIPES Manager, Charaktar, Mahavat”. There are total of 11 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the address given mentioned address before the last date. The last date of Interview is 26th of February 2024. 

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी, कायदा अधिकारी, MSTrIPES व्यवस्थापक, चाराकटर, महावत” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावपशुवैद्यकीय अधिकारी, कायदा अधिकारी, MSTrIPES व्यवस्थापक, चाराकटर, महावत
 • पदसंख्या 11 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणनागपूर
 • मुलाखतीचा पत्ता – वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर यांचे कार्यालय, 1 ला माळा, नविन प्रशासकीय इमारत “वनभवन”, शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल जवळ, नागपूर-440001
 • मुलाखतीची तारीख26 फेब्रुवारी 2024 
 • अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
पशुवैद्यकीय अधिकारी 01
कायदा अधिकारी 01
MSTrIPES व्यवस्थापक 01
चाराकटर 04
महावत 04

Educational Qualification For Pench Tiger Reserve Nagpur Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पशुवैद्यकीय अधिकारी स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल.
कायदा अधिकारी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांनी अॅडव्होकेट्स अॅक्टनुसार राज्य बार कौन्सिलमध्ये वकिल म्हणून नोंदणी केलेली पाहिजे. शैक्षणिक अर्हता व अनुभव
MSTrIPES व्यवस्थापक कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एमएससीआयटी उत्तीर्ण, टंकलेखन गती- 40 शप्रमी (इंग्रजी) 30 शप्रमी मराठी / हिंदी (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)
चाराकटर किमान माध्यमिक शाळा उत्तीण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.
महावत किमान माध्यमिक शाळा उत्तीण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.

Salary Details For Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
पशुवैद्यकीय अधिकारी 50,000/-
कायदा अधिकारी 50,000/-
MSTrIPES व्यवस्थापक 20,000/-
चाराकटर  15,000/-
महावत 25,000/-

Selection Process For Pench Tiger Reserve Nagpur Application 2024

 • उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
 • आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
 • मुलाखतीची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
 • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahaforest.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://t.co/HcEJWYke10
✅ अधिकृत वेबसाईट https://mahaforest.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड