पंजाबराव कृषी विद्यापिठ तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रकाशित, येथे चेक करा – PDKV Akola Waiting List, Selection List Result 2024
PDKV Akola Waiting List, Selection List Result 2024
PDKV Akola Waiting List, Selection List Result 2024 – Dr. The provisional waiting list (Anukampa) prepared after scrutiny of applications received till December 2022 for compassionate appointment under Punjabrao Deshmukh Agricultural University, Akola has been published www.pdkv.ac.in on the university website.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत अनुकंपा नियुक्तीकरिता डिसेंबर २०२२ पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर तयार करण्यात आलेली तात्पुरती प्रतिक्षा सुची विद्यापीठ संकेतस्थळावर www.pdkv.ac.in प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर तात्पुरत्या प्रतिज्ञा सुचिवर संबंधित अर्जदारांचे आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षेप कुलसचिव, डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला यांना – आवश्यक त्या पुराव्यासह दिनांक १२/०१/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावी. सदर आक्षेप विहीत कालावधीत प्राप्त न झाल्यास – त्याचा विचार केला जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.