PCMC पुणे भरती २०१९

PCMC Pune Bharti 2019


पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड येथे मुख्य वित्तीय अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मुख्य वित्तीय अधिकारी
  • पद संख्या – १ जागा
  • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे
  • वेतनश्रेणी – रु. १,००,०००/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ डिसेंबर २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, ऑटो क्लस्टर अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, एच ब्लॉक, प्लॉट नं. सी – १८१. एम. आय. डी. सी., चिंचवड, पुणे – १९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड