PCMC Police Bharti Exam Date Extended
PCMC Police Bharti 2021 : पिंपरी चिंचवड पोलीस भरती लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस भरती परीक्षा आधी 23 ऑक्टोबर 2021 होणार होती . आता पुढील महिन्यात पेपर 19/11/2021 या तारखेला होणार आहे.

PCMC Police Bharti 2020 : पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलिस येथे विधी अधिकारी पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- पद संख्या – 2 जागा
- शैक्षणिक पात्रता – Graduate with 05 Year experience as Lawer
- नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड पुणे -411011
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2020 आहे.
रिक्त पदांचा तपशील – PCMC Police Vacancies 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
| Important Links For PCMC Police Bharti 2020 | |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















