बेरोजगारांना संधी ! 18 ते 30 वर्षांतील युवक-युवतींना रोजगार

PCMC Light House Project For Youth

PCMC Light House Project For Youth : तुमचे वय १८ ते ३० वर्षांतील आहे, तुम्ही बेरोजगार आहात, स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी जागा हवी आहे, प्रशिक्षण हवे आहे, अन्य मूलभूत सुविधा हव्या आहेत, तर मग घाबरू नका… आता या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या समस्या सुटणार आहेत. त्याही अगदी मोफत, मग, तुम्ही युवक असा अथवा युवती. हवी फक्त तुमची इच्छाशक्ती. कारण, तुमच्या रोजगारासाठी महापालिकेने आणला आहे ‘लाइट हाउस’ प्रकल्प.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महापालिकेचा नागरवस्ती विकास योजना विभाग आणि लाइट हाउस कम्युनिटी फाउंडेशन यांच्यातर्फे ‘लाइट हाउस’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याची शिफारस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०%5९ मध्ये केली होती. महिला व बालकल्याण समितीने या प्रस्तावास डिसेंबर २०१९ मध्ये आणि स्थायी समिती सभेने जानेवारी २०२० मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, त्य%Eनंतर अवघ्या दोन महिन्यांत कोरोA4ाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यानंतर लॉकडाउन जाहीर झाले. त्यातच साधारणतः आठ महिन्यांचा कालावधी गेला. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे ‘लाइट हाऊस’ प्रकल्पाला मुहूर्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

असा असेल प्रकल्प – PCMC Light House Project For Youth

  • काय – लाइट हाउस प्रकल्प
  • कशासाठी – रोजगार निर्मितीसाठी
  • कोणासाठी – १८ ते ३० वर्षांतील युवक-युवती
  • कसा – सीएसआर फंडातून मोफत
  • कुठे – सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी
  • कालावधी – किमान तीन वर्षे

सोर्स: सकाळ


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड