पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती ऑनलाईन परीक्षा शुल्काबाबत | PCMC Bharti 2022

PCMC Bharti 2022

PCMC Bharti 2022

PCMC Bharti 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ब व क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी दि.१४/०८/२०२२ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात क्र.१८४/२०२२ प्रसिध्द करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करणेचा शेवटचा दिनांक ०८/०९/२०२२ निश्चित करण्यात आला होता. जाहिरातीमध्ये नमूद केलेप्रमाणे सर्व पूर्ततेसह उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास दिनांक १९/०९/२०२२ (सांयकाळी ६.०० पर्यंत) मुदतवाढ देण्यात आली होती.

सदरचे जाहीर निवेदनाद्वारे सर्व उमेदवारांना कळविण्यात येत आहे की, जाहिरातीमध्ये नमूद केलेप्रमाणे सर्व पूर्ततेसह दिनांक १९/०९/२०२२ (सांयकाळी ६.०० पर्यंत) उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेली अर्ज सादर करण्याची ऑनलाईन लिंक बंद करण्यात येत आहे. तथापि ज्या उमेदवारांनी दिनांक १९/०९/२०२२ रोजी सांयकाळी ६.०० पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणेकामी रजिस्टेशन केले आहे,परंतू त्यांनी परिक्षा शुल्क अदा केले नाही.किंवा तांत्रीक अडचणींमुळे परिक्षा शुल्क अदा झालेले नाही. त्या सर्व उमेदवारांना ऑनलाईन परिक्षा शुल्क अदा करणेकामी दिनांक २६/०९/२०२२(सांयकाळी ६.०० पर्यंत) मुदत देण्यात येत आहे. दिलेल्या मुदतीत ऑनलाईन परिक्षा शुल्क अदा करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. दिलेल्या मुदतीत परिक्षा शुल्क अदा करणेकामी आणखी मुदत अनुज्ञेय राहणार नाही, त्याप्रमाणे उमेदवारांनी नोंद घेऊन विहीत मुदतीत परिक्षा शुल्क अदा करावेत. 

अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात – https://bit.ly/3BUqso4


PCMC Recruitment 2022 – 157 Posts 

PCMC Bharti 2022: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation), Corporation Integrated Health & Family Welfare Society has published a recruitment notification for 157 vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कॉर्पोरेशन एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत आशा स्वयंसेविका (ASHA) पदाच्या एकूण 157 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13, 14, 15, 16, 17, 20, 21, 23 सप्टेंबर 2022 आहे. उमेदवारांचे अर्ज जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकास व विहित कालावधीत सकाळी 09.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत स्वीकारण्यात येतील व त्याच दिवशी दुपारी 2.00 वाजता एका पदास पाच या प्रमाणे गुणांचा कट ऑफ लावुन पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील.

👉 PCMC च्या 386 पदांच्या जाहिरातीसाठी येथे क्लीक करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

 • पदाचे नाव – आशा स्वयंसेविका (ASHA)
 • पदसंख्या – 157 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 8th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड – पुणे
 • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता/ मुलाखतीचा  – जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संबंधित पत्यावर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13, 14, 15, 16, 17, 20, 21, 23 सप्टेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

Educational Qualification For PCMC ASHA Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
आशा स्वयंसेविका (ASHA)
 • 8th Pass
 • Female Married Candidate
 • Candidate should be a permanent resident of the related work area

 How To Apply For PCMC ASHA Vacancy 2022

 1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 4. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 5. सदर पदांकरिता सविस्तर सूचना www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13, 14, 15, 16, 17, 20, 21, 23 सप्टेंबर 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For PCMC ASHA Bharti 2022

📑PDF जाहिरात  https://cutt.ly/eXIvFgU
✅अधिकृत वेबसाईट
www.pcmcindia.gov.in

386 Posts – PCMC Recruitment 2022 

PCMC Bharti 2022: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) has published a recruitment notification for Various 386 vacant posts. Interested and eligible candidates can apply for PCMC Recruitment 2022. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared from the PCMC for various posts. There is a total of 386 Vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Pimpri Chinchwad. Interested and eligible candidates must read the given PDF advertisement carefully. Applicants need to apply online before the 8th of September 2022 19th of September 2022 (Date Extended). For more details about Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2022, PCMC Recruitment 2022, Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022, Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2022, Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022,  visit our website www.MahaBharti.in.

PCMC आशा स्वयंसेविका भरती 2022

महाराष्ट्र सरकारने भरतीवरील निर्बंध उठवल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) विविध नागरी विभागांमधील तब्बल 386 रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

PCMC Bharti 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी उद्यान अधीक्षक (वृक्ष), सहाय्यक उद्यान अधीक्षक व इतर विविध पदांच्या 386 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2022 19 सप्टेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. तसेच, या परिक्षेच पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न साठी येथे क्लिक करा.

नवीन अपडेट : प्राप्त बातमी नुसार जास्तीत जास्त उमेदवारांचा कल लिपिक पदाकडे असल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत एकूण ६२,४५२ उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी लिपिक पदासाठी सर्वाधिक २२ हजार अर्ज प्राप्त झाले असून अभियंता पदाचे २१ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. लक्षात ठेवा अर्जाची लिंक आज सायंकाळी ६.०० वाजे पर्यंतच खुली असल्याचे समजते, तेव्हा त्वरित अर्ज दाखल  करावेत.

शुद्धीपत्रक – https://cutt.ly/IXF6WEQ

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

PCMC अंतर्गत 21 पदांची नवीन भरती

स्थायी कर्मचार्‍यांच्या रिक्त जागांसाठी अर्ज (Application for vacancies) सादर करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक महापालिका आयुक्त वामन नेमाने यांनी सांगितले, की नागरी संस्थेच्या वेबसाइटवर पदे आणि रिक्त पदांसंबंधी सर्व माहिती अपलोड करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी सविस्तर माहिती वाचून त्यानुसार अर्ज करावा. त्यांनी पोस्ट तपासल्या पाहिजेत आणि त्यांची पात्रता (Qualification) विशिष्ट पदासाठी योग्य आहे की नाही हे पडताळून त्यानुसार अर्ज करावा, असे त्यांनी सांगितले.

 • पदाचे नावअतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी उद्यान अधीक्षक (वृक्ष), सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)
 • पदसंख्या – 386 जागा
  • अतिरिक्त कायदेशीर सल्लागार (1 पद)
  • कायदा अधिकारी (1)
  • डेप्युटी फायर ब्रिगेड अधिकारी, लिपिक (213)
  • इलेक्ट्रिकल कनिष्ठ अधिकारी (18)
  • प्राणी रक्षक (2)
  • आरोग्य निरीक्षक (13)
  • सामाजिक कार्यकर्ते (3)
  • फलोत्पादन पर्यवेक्षक (8)
  • सहायक उद्यान अधीक्षक (2)
  • उद्यान अधीक्षक (4)
  • स्थापत्य अभियंता सहायक (41)
  • कनिष्ठ स्थापत्य अभियंता (75)
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाणपिंपरी चिंचवड – पुणे जिल्ह्यातील सर्व जाहिराती बघण्यासाठी येथे क्लिक करा. 
 • वयोमर्यादा
  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1000/-
  • मागास प्रवर्गासाठी – रु. 800/-
  • माजी सैनिक- शुल्क माफ
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 19 ऑगस्ट 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2022 19 सप्टेंबर 2022 (मुदतवाढ)
 • PCMC Recruitment Exam Pattern And Syllabus PDF
 • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

लेखी परीक्षा आणि मुलाखती

सर्व पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखती होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. कोविडमुळे अनेकांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान झाले. मधील काळात भरतीही बंद होती. आता एकूण 386 जागांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक तसेच पात्रताधारकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

PCMC Vacancy 2022 Details

Age Limit For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022

PCMC Bharti 2022

 Important Dates For PCMC Jobs Notification 2022  

PCMC Bharti 2022

PCMC Bharti 2022 Details

📥Name of Department Pimpri Chinchwad Municipal Corporation
👉 Recruitment Details PCMC Recruitment 2022
🔷Name of Posts Additional Legal Adviser, Legal Officer, Deputy Chief Fire Officer, Divisional Fire Officer Park Superintendent (Trees), Assistant Park Superintendent, Park Inspector, Horticulture Supervisor, Court Clerk, Animal Keeper, Social Worker, Civil Engineering Assistant, Clerk, Health Inspector, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical)
👉 No of Posts 386 Vacancy
🔷Job Location Pimpri Chinchwad
✍Application Mode Online
✉️ Address 
✅ Official WebSite www.pcmcindia.gov.in

Educational Qualification For PCMC Recruitment 2022

Additional Legal Advisor Graduate in Law

07 years of experience as an Independent Advocate in Civil and Criminal Courts.

Computer qualification required from a recognized Govt Institute

Legal Officer Graduate in Law

Computer qualification required from a recognized Govt Institute

Deputy Chief Fire Officer Graduate in any discipline

Computer qualification required from a recognized Govt Institute

Divisional Fire Officer Graduate in any discipline

Computer qualification required from a recognized Govt Institute

Superintendent of Parks (Trees) B.Sc (Horticulture / Forestry) Degree
Assistant Park Superintendent B.Sc (Horticulture / Forestry) Degree
Park Inspector B.Sc (Horticulture / Forestry) Degree
Horticulture Supervisor B.Sc (Horticulture / Forestry) Degree
Court Clerk Degree in Law
Animal Keeper Must have passed veterinary degree from a recognized university.

Minimum 05 years working experience in Zoological Museum location required.

Social worker M.S.W. Must have a master’s degree

Computer qualification from a recognized Govt institute is required.

Civil Engineering Assistant As per the entry rules for the post of Civil Engineering Assistant from the Public Works Department of Govt
Computer qualification from recognized Govt institutes is required.
Clerk Any Graduation Typing MS-CIT
Health Inspector Any Graduate Degree Diploma of Sanitation Inspector
Junior Engineer (Civil) Degree Diploma In Civil Engineering
Junior Engineer (Electrical) Degree/Diploma in Electrical Engineering

PCMC Recruitment Vacancy Details

Additional Legal Advisor 01 Vacancy
Legal Officer 01 Vacancy
Deputy Chief Fire Officer 01 Vacancy
Divisional Fire Officer 01 Vacancy
Superintendent of Parks (Trees) 02 Vacancies
Assistant Park Superintendent 04 Vacancies
Park Inspector 08 Vacancies
Horticulture Supervisor 02 Vacancies
Court Clerk 02 Vacancies
Animal Keeper 02 Vacancies
Social worker 03 Vacancies
Civil Engineering Assistant 41 Vacancies
Clerk 213 Vacancies
Health Inspector 13 Vacancies
Junior Engineer (Civil) 75 Vacancies
Junior Engineer (Electrical) 18 Vacancies

All Important Dates | www.pcmcindia.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  8th Of September 2022 19th of September 2022 (Date Extended)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For PCMC Bharti 2022

📑PDF जाहिरात  https://cutt.ly/sXvtgI2
✅Syllabus & Exam Pattern PDF Syllabus & Exam Pattern Link 
📑Short Notice Short PDF Advertisement 
✅Online Application Forms https://bit.ly/3K8QWEz
✅ अधिकृत वेबसाईट
www.pcmcindia.gov.in

जवळपास 5,000 पदे रिक्त

पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले, की राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी भरतीवरील बंदी उठवली आहे. जवळपास सात वर्षे ही बंदी लागू होती, असे ते म्हणाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले, की महापालिकेमध्ये जवळपास 5,000 पदे रिक्त आहेत, ही पदे टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत. यावरची बंदी उठवल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने कर्मचारी परिचारिकांच्या भरतीसाठी एक जाहिरात जारी केली. मात्र उच्च न्यायालयाने या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.

PCMC Bharti 2022

Eligible & interested Candidates should keep visiting MahaBharti to get latest updates of Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022/ Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2022 / Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2022/ PCMC Bharti 2022/ Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bahrti 2022/ PCMC Recruitment 2022/ PCMC Vacancy 2022/ PCMC career 2022. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test and all other necessary information regarding Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitments are will be declarer on Mahabharti.in. The PCMC Lipik Bharti, Clerk Bharti 2022 Latest Updates & Details 2022.

PCMC Recruitment 2022 Details 
या पदांसाठी भरती अतिरिक्त कायदा सल्लागार विधी अधिकारी उप मुख्य अग्निशमन अधिकारी विभागीय अग्निशमन अधिकारी उद्यान अधीक्षक (वृक्ष) सहाय्यक उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक हॉर्टीकल्चर सुपरवायझर कोर्ट लिपिक ॲनिमल किपर समाजसेवक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लिपिक आरोग्य निरीक्षक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) कनिष्ठ अभियंता (विद्युत)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चौदा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील सर्व माहिती सविस्तरपणे देणारं डिटेल नोटिफिकेशन हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज सुरू होण्याची तारीख 19 ऑगस्ट 2022


Pimpri Chinchwad is known by many nomenclatures worldwide. Widely famous as Industrial Township, it is also recognized as Detroit of the East with the presence of many national and multinational automobile companies.Blessed with rich cultural heritage and history, Pimpri Chinchwad is the birthplace of many freedom fighters like Chaphekar and Halbe. Shri Chapekar took active part in freedom struggle against oppressive British rule. He was hanged for the assassination of the infamous British officer Walter Charles Rand who had caused distress among the masses and committed atrocities in the Plague hit city of Pune. A monument dedicated to Chaphekar brothers has been erected at the centre of the town.

This township is also the birthplace of Ganesh devotee & Saint MoryaGosavi whose holy tomb is located at Chinchwad. Two thousand years ago, the township was ruled by King Bhoj. The capital of his earstwhile empire was Bhojapur, which in present day is known as Bhosari. The Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) has its base in Bhosari.

The township is situated at a height of 530 ft above the sea level. It is blessed with salubrious climate all the year round. Excavated by Archaeologists, the 2000 year old ‘Artist temple’ and the “Artist Mahal” situated at Bhosari or the erstwhile Bhojapur is one of the monuments of interest in the township. King Bhoj is known to have organized many cultural events here. The artists performing at the Artist Mahal had their residence three kilometers away from the capital city. During excavation of the city, Archaeologists have also discovered many artifacts like pots and other equipments, which date back to 200 A.D.

The village of Pimpri Chinchwad had a gate entrance gate which was 14 feet high. Its existence has been noted in 1885 Bombay gazette. Some writings on stone, dating back to the tenth century have been found in the township.

The township of Pimpri Chinchwad was also a part of the Yadav Dynasty between AD 850 to 1310. Many sculptures of people who died in wars and relics relating to this ancient past have been found. Tourist can visit ancient temples of lord Khandoba, Mhasoba, veer Chandoba and Swarswati. Bhosari village has a history dating to Gautam Buddha’s era. Other places of interest in Pimpri Chinchwad are KhandobaMahal, which houses a temple of lord Khandoba. Every year Lakhs of pilgrims visit the temple town of Alandi near Bhosari, and pray at the Samadhi (Tomb) of most revered Saint Dnyansehwar. Pimpri Chinchwad has a large number of lord Ganesh devotees. People from allover India come to visit the tomb of the great priest and Ganesh devotee, MorayaGosavi.

A folk tale about MoryaGosavi mentions that Two Ganesh devotees Vaman Narayan and BhatShaligram, natives of Bidar village in Karnataka state came to Morgaon, a pilgrim center in Maharashtra in 1330 with their wives. At Morgaon on the bank of a river, BhatShaligram worshipped a holy tree dedicated to lord Ganesh. Within a year he was blessed with a son. He named him Morya. One day Morya became critically ill and didnot recover for a long time. His parents were worried and prayed to Lord Ganesha for Moraya’s wellbeing and good health. During this period there was a priest who treated Morya and saved his life. Later the priest (Gosavi) gave preaching to Morya and stayed at NayanBharati Chinchwad where he subsequently took Samadhi (went into tomb). Since then the Bhat family including Moraya came to be known as Gosavi

MoryaGosavi worshiped Lord Ganesh (Moreshawar) at Morgaon. He attained and realised the presence of Lord Morya in himself. Later due to hindrance in his worship he left Morgaon and started worshipping Lord Ganesh at a jungle near Tathwade near Chinchwad. On chathurthii.e every fourth day after full moon he used to visit Theur. On the request of Lord Ganesh devotees from Chinchwad, MoryaGosavi started worshiping at the bank of the Pavana River. MoryaGosavi got married in the year 1470 to a girl Uma from Tathwade village in Chinchwad. He always used to travel to Theur, Ranjangaon and Chinchwad to worhip Lord Ganesh. In the year 1481 he was blessed with a son. He named him Chintamani. Later on, this boy became famous as great devotee of Lord Ganesh and Saint, the elder ChintamaniMaharaj.

MoryaGosavi was devotee all his life; he dedicated his life towards devotion of Lord Ganesh. His wife Umabai died in the year 1556 and his Guru Shree NayanBharati undertook Samadhi. MorayaGosavi felt that he had completed his life work and in the year 1556 decided to take Samadhi (go alive in a tomb). Emperor Humayun the Mugalrular at Delhi during his exile at Gujarat, came to know about the popularity and devotion of MoryaGosavi. Emperor Humayun pleaded him to save him from his plight. MoryaGosavi arranged for safe passage of the king to Kabul. Soon, Humayun’s fortunes changed and he became Emperor of Delhi. As a token of gratitude the Emperor sent gifts to Morya. This incident has been noted in a history book written by Parasnis and Martin called “Sanads and Letters of Humayun”

FAQs PCMC Recruitment 2022

 

Q1. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 कधी जाहीर झाली?

Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022, 14 August 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाभरती 2022 अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2022 आहे.

Q3. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत विविध पदाच्या किती जागा आहेत?

Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत विविध ३८६ पदाच्या जागा आहेत.

Q4. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला MahaBharti.in मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

37 Comments
 1. Roshni Laxman barde says

  Sir mala online fome submit Kara cha aahe

 2. MahaBharti says

  पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत ३८६ रिक्त पदांची नवीन भरती सुरू | PCMC Bharti 2022

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड