PCMC अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, क्यूरेटर व इतर पदांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

PCMC Bharti Result

PCMC Department of Veterinary Medicine Eligible List

PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Selection and Waiting List of the Veterinary Officer, Veterinary, Curator, Veterinary Surgeon Recruitment Examination. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय, क्यूरेटर, पशु शल्यचिकित्सक पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/yGRmxHZ


PCMC TB & Chest Physician Selection List

PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Selection & waiting list of the TB & Chest Physician Recruitment Examination. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील टी.बी अँड चेस्ट फिजिशियन अभिनामाची गट अ मधील शासन मंजूर असणारी रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्याकामी जाहिरात क्र.१२६५/२०२१ चे अनुषंगाने उमेदवारांच्या दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी मौखिक मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. याशिवाय कर्मचारी निवड समितीने मुलाखतीस उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या मौखिक मुलाखती घेतल्या आहेत व निवड समितीने दिलेल्या गुणांनुसार टी.बी अँड चेस्ट फिजिशियन पदाकरीता खालील उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/uSYAJ11


PCMC Department of Veterinary Medicine Eligible List

PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Eligible/ Non Eligible list of the Veterinary Officer, Veterinary, Curator, Veterinary Surgeon Recruitment Examination. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय, क्यूरेटर, पशु शल्यचिकित्सक पदभरती परीक्षेची पात्र/ अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3HsfW7T


PCMC Junior Resident Eligible Ineligible List

PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Eligible/ Non Eligible list of the Junior Resident Dentistry Recruitment Examination. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ निवासी दंतरोग पदभरती परीक्षेची पात्र/ अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/33g7j0P


PCMC Bharti Selection and Waiting List

PCMC Bharti Result: The selection & waiting list has been declared for Gynecologist, Pediatrician, Medical Officer, Quality Assurance Assistant, Staff Nurse, Pharmacist, Lab Technician posts under Pimpri Chinchwad Municipal Corporation, National Health Mission. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, गुणवत्ता आश्वासक सहाय्यक, स्टाफ नर्स , फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन पदभरतीची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/321HZeo

 


PCMC Asha Swayamsevika Bharti Selection List 

PCMC Bharti Result: The selection has been declared for Asha Swayamsevika posts under Pimpri Chinchwad Municipal Corporation, National Health Mission. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका पदभरतीची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3aCZdQc


PCMC Junior Engineer Bharti Merit List Declared 

PCMC Bharti Result : Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the merit list of Junior Engineer Civil Engineering posts. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदभरती ची गुणयादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांना गुणांचे संदर्भात काही हरकती असल्यास दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 • पदाचे नावकनिष्ठ अभियंता स्थापत्य
 • ई-मेल पत्ता[email protected]
 • हरकती नोंदविण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2021

यादी डाउनलोड – https://bit.ly/3iHchIZ


PCMC Bharti Merit List Declared 

Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the merit list of Veterinary Officer, Park Officer, Assistant Park Officer, Supervisor, Licensing Inspector, Inspector, Health Assistant, Live Stock Supervisor, Animal Keeper, Gardener posts. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, उद्यान अधिकारी, सहाय्य्क उद्यान अधिकारी, सुपरवायझर, परवाना निरीक्षक, निरीक्षक, आरोग्य सहायक, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, ऐनिमल किपर, माळी पदभरती ची गुणयादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3oBBFmW


PCMC Specialist Bharti Selection & Waiting List 

PCMC Bharti Result : Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the selection & waiting list of Specialist (Neurosurgeon, Plastic Surgeon) posts. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विशेषज्ञ पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3tywncv


PCMC Junior Resident Dentistry Bharti Merit List

Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the merit list of the Junior Resident Dentistry Recruitment Examination. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ निवासी दंतरोग पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3rszyS5

PCMC Law Officer Bharti Selection List

PCMC Bharti Result : Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the selection and waiting list for the Law Officer recruitment examination. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विधी अधिकारी पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

PCMC Bharti Result

Important Links For PCMC Recruitment Result

यादी डाउनलोड : https://bit.ly/3wCG3m0

PCMC Specialist Bharti Selection List

PCMC Bharti Result : The list of Selection candidates for the Pimpri Chinchwad Municipal Corporation has been announced. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आयोजित विशेषतज्ञ पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For PCMC Recruitment Result

यादी डाउनलोड : https://bit.ly/3xmGm5Y

PCMC Law Officer Eligibility & Non-Eligibility List

PCMC Bharti Result : The list of eligible and ineligible candidates for the Pimpri Chinchwad Municipal Corporation has been announced. Click on the link below to download the list.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आयोजित विधी अधिकारी पदभरती परीक्षेची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For PCMC Recruitment Result

यादी डाउनलोड : https://bit.ly/2TiEcWe

PCMC Junior Resident Eligibility & Non-Eligibility List

PCMC Bharti Result : Pimpri Chinchwad Municipal Corporation has declared the eligibility & non-eligibility list of Junior Reswident. Further details are as follows:-

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ निवासी (दंतरोग) पदभरती परीक्षेची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 • पदाचे नावकनिष्ठ निवासी (दंतरोग)
 • पद संख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – BDS

Important Links For PCMC Bharti Result

यादी डाउनलोड : https://bit.ly/2UuswzF

PCMC NHM Election & Waiting List 

Pimpri Chinchwad Municipal Corporation has declared the selection & waiting list of Laboratory Technician, Pharmacist. Further details are as follows:-

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादीबाबत उमेदवारांना काही हरकती असल्यास 3 दिवसांपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 • पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट
 • पत्ता – वैद्यकीय संचालक तथा अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, 2 रा मजला पिंपरी – 411018

Important Links For PCMC Bharti Result

यादी डाउनलोड : https://bit.ly/3iONtPR

PCMC Bharti Selection List – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पशुवैद्यक पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links

यादी डाउनलोड : http://bit.ly/3r3PlFR


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Prafull says

  नगरपालिकाची सिस्टीम भंगार आहे नेते लोकांचे फोन गेले की लगेच कामे पूर्ण होतात आणि आम्ही शिक्षण घेतो एवढे ते म्हणजे आम्ही मूर्खच जणू काही

 2. prajkta Ashok Gavali says

  Maza result nav ka naho aal

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड