पिंपरी चिंचवड महानगरपालिका कागदपत्र पडताळणी २ रा टप्पा राबविणेबाबत अपडेट – PCMC Bharti Result 2024
PCMC Bharti Result
PCMC Bharti Cut Off 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४/२०२२ मधील उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक व हॉर्टीकल्चर सुपरवायझर या पदांचे कागदपत्रे पडताळणींचे वेळी उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अनुभवांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करणेकामी तसेच आरोग्य निरिक्षक पदाकरीता प्राप्त झालेल्या विविध संस्थाकडील स्वच्छता निरिक्षक पदविकेबाबत पडताळणी करणेकामी वाढीव कालावधीची आवश्यकता असल्याबाबत तसेच उद्यान विभागाकडील पदांचे अनुभव प्रमाणपत्र व स्वच्छता निरिक्षक पदविकेबाबत पडताळणी झालेनंतर या पदांकरीता उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल याबाबत जाहिर निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक ०१/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेले आहे. या संदर्भातील नवीन परिपत्रक खालील लिंक वर उपलब्ध आहे.
नवीन परिपत्रक पहा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
PCMC Bharti Result: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४/२०२२ मधील उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक व हॉर्टीकल्चर सुपरवायझर या पदांचे कागदपत्रे पडताळणींचे वेळी उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अनुभवांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करणेकामी तसेच आरोग्य निरिक्षक पदाकरीता प्राप्त झालेल्या विविध संस्थाकडील स्वच्छता निरिक्षक पदविकेबाबत पडताळणी करणेकामी प्रसिद्धी पत्रक जाहीर. पिंपरी चिंचवड मनपा संकेतस्थळावर दिनांक १७/०८/२०२३ रोजी जाहिर निवेदनाद्वारे प्रसिध्द केलेल्या उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर व आरोग्य निरिक्षक या पदाच्या गुणवत्ता यादीवरील गुणानुक्रमे उपलब्ध असलेल्या पुढील उमेदवारांस कागदपत्रे पडताळणीकामी बोलविण्यास येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉल्टीकल्चर सुपरवायझर व आरोग्य निरिक्षक या पदावरील उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी तयार करणेपूर्वी, ऑनलाईन फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीचे कागदपत्रांची पडताळणी करणेकामी गुणानुक्रमे संभाव्य निवड क्षेत्रात येणा-या (Zone Of Consideration) उमेदवारांचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जाती प्रवर्ग व समांतर आरक्षण इत्यादी विषयक कागदपत्रांची पडताळणी होणे आवश्यक आहे. त्याकरीता शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/ प्र.क्र.५४/का.१३-अ, दि.०४/०५/२०२२ अन्वये उमेदवारांना बोलविण्यात येत आहे. उमेदवारांची पदनिहाय यादी सोबत प्रपत्र “अ” मध्ये महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येत आहे.
उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, मुंबई-पुणे हाईवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे ४११ ०१८ येथे दिनांक २६/०६/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता उपस्थित रहावे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी करीता येताना प्रपत्र “ब” मध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हतेची मूळ कागदपत्रे व प्रपत्र “क” मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ अनुभव प्रमाणपत्रांची पडताळणी करणेकामी सक्षम प्राधिका- यांने (शैक्षणिक अर्हता व अनुभव प्रमाणपत्र) साक्षांकित केलेला एक संच सोबत आणावा. कागदपत्रे पडताळणीस अनुपस्थित राहणा-या व अपूर्ण कागदपत्रे सादर करणा-या अथवा कागदपत्रे तपासणी अंती उमेदवार शैक्षणिक अर्हता तसेच इतर बाबींची पुर्तता करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास, अशा उमेदवारांचा पुढील निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही, याबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
1 | कागदपत्र पडताळणी २ रा टप्पा राबविणेबाबत. जाहिर निवेदन व (Cut Off)- जाहिरात क्र.१८४/२०२२ | 14-06-2024 |
आरोग्य निरिक्षक या पदाच्या उमेदवारांनी स्वच्छता निरिक्षक पदविका प्राप्त केलेल्या संस्थेस शासन मान्यता असल्याची कागदपत्रे व संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या स्वच्छता निरिक्षक पदविका अभ्यासक्रमास शासन मान्यता असल्याची कागदपत्रे दिनांक २६/०६/२०२४ रोजी सादर करणे आवश्यक आहे.
PCMC Mega Bharti 2023 Cut Off
Sr no | Post Name | Category | Cut Off | |
1 | उद्यान अधिक्षक (वृक्ष) | खुला (सर्वसाधारण) | 124 | |
2 | उद्यान निरिक्षक | खुला | सर्वसाधारण | 126 |
महिला | 104 | |||
विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड |
सर्वसाधारण | 112 |
Post Name – हॉर्टीकल्चर सुपरवायझर
Sr no | Category | Reservation | Cut Off |
1 | खुला | सर्वसाधारण | 118 |
महिला | 104 | ||
2 | ईडब्ल्यूएस | सर्वसाधारण | 100 |
3 | इमाव | सर्वसाधारण | 102 |
4 | विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड | सर्वसाधारण | 108 |
5 | अनु. जमाती | सर्वसाधारण | 92 |
6 | अनु. जाती | सर्वसाधारण | 90 |
पदनाम आरोग्य निरीक्षक
कागदपत्र पडताळणी अंतिम गुणरेषा (Cut Off)
Sr no | Category | Reservation | Cut Off |
1 | खुला | सर्वसाधारण | 142 |
अंशकालीन | – | ||
माजी सैनिक | 112 | ||
महिला | 120 | ||
2 | अनु. जाती | सर्वसाधारण | 136 |
महिला | 112 | ||
3 | दिव्यांग |
110 | |
4 | भ.ज.(क) | सर्वसाधारण | 122 |
5 | विमाप्र | सर्वसाधारण | 124 |
6 | इमाव | सर्वसाधारण | 140 |
महिला | 108 | ||
7 | ईडब्ल्यूएस | सर्वसाधारण | 134 |
महिला | 106 |
वाढीव कालावधीची आवश्यकता असल्याबाबत तसेच उद्यान विभागाकडील पदांचे अनुभव प्रमाणपत्र व स्वच्छता निरिक्षक पदविकेबाबत पडताळणी झालेनंतर या पदांकरीता उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल याबाबत जाहिर निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक ०१/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
उद्यान विभागाकडील पदांचे अनुभव प्रमाणपत्र व स्वच्छता निरिक्षक पदविकेबाबत पडताळणी करण्याकरीता उमेदवारांना दिनांक २१/०२/२०२४ व दिनांक २२/०२/२०२४ रोजी बोलविण्यात आलेले होते. उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक व हॉर्टीकल्चर सुपरवायझर या पदांच्या अनुभव प्रमाणपत्रांची तसेच आरोग्य निरिक्षक पदाच्या स्वच्छता निरिक्षक पदविकेबाबत पडताळणी झालेली आहे. कागदपत्रे पडताळणी नंतर वरील पदांची निवड सुची तयार करणेकामी पर्याप्त मात्रेत उमेदवार उपलब्ध होत नाहीत. निवड तथा प्रतिक्षा यादीवर उमेदवार उपलब्ध होणे आवश्यक असल्याने उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे.
PCMC Lipik Bharti Result
PCMC Bharti Result: पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक पदावर भरती झालेल्या ९ उमेदवारांची निवड रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. महापालिकेने विविध ११ पदांसाठी ३६२ जागांसाठी नोकर भरती राबवून ऑनलाईन परीक्षा घेतली. त्यात सर्वाधिक २१३ जागा लिपिक पदासाठी होत्या. आरक्षणानुसार निवड झालेल्या उमेदवारांना पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने पत्रव्यवहार करून बोलावून घेतले. निवड झालेल्यांना नियुक्ती पत्रही देण्यात आले. मात्र, त्यातीन ९ जणांनी चारित्र्य वर्तणूक पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपसाणी करून घेतली नाही. याबाबत त्यांनी पालिकेला देखील काही माहिती कळविली नाही. त्या उमेदवारांना नोकरीची आवश्यकता नाही, असे समजून त्यांची निवड रद्द करण्याचा निर्णय आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे. त्यांच्या जागी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची लिपिक म्हणून निवड करण्यात येणार आहे. यापूर्वी नव्याने रुजू झालेल्या १२ कर्मचाऱ्यांनी राजीनामे देऊन महापालिकेची नोकरी सोडली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची होणार निवड
दरम्यान, यापूर्वी ३ लिपिक, १ कनिष्ठ अभियंता, ८ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर रूजू झालेल्या १२ कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तो राजीनामा आयुक्त सिंह यांनी मंजूर केला. त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे. दुसरीकडे चांगली संधी मिळाल्याने नोकरी सोडली. शासनाच्या इतर विभागात चांगल्या पदावर संधी मिळाल्याने त्या ९ जणांनी पालिकेची लिपिक पदाची नोकरी नाकारली आहे. त्याबाबत त्यांच्याशी दोन वेळा पत्रव्यवहार करून आवश्यक मुदत देण्यात आली आहे. त्यांचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना नोकरीची आवश्यकता नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे, असे सामान्य प्रशासनचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
PCMC Bharti Result PDF
PCMC Bharti Result: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकिय अधिकारी (पूर्ण वेळ), स्टाफनर्स, आरोग्य सेविका (एएनएम), प्रयोगशाळा तंत्रज्ञ व टी.बी. हेल्थ व्हिजीटर या रिक्त पदांसाठी जाहिरात क्र.६५६/२०२४ दि.१४/०३/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती.
सदर स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकिय अधिकारी (पूर्ण वेळ) या पदांची मुलाखतीस पात्र अपात्र यादी तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ व टी. बी. हेल्थ व्हिजीटर या पदाची प्राथमिक गुणांकन यादी प्रसिध्द करण्यात येत असून सदर यादीबाबत आक्षेप हरकती असल्यास याकामी ०३ दिवसांची मुदत देण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक-१३/०६/२०२४ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत) लेखी स्वरुपात हरकतीचे पुराव्यार्थ आवश्यक कागदपत्रे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, २ रा मजला, वैद्यकिय मुख्य कार्यालय येथे सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही यांची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Download PCMC Eligible list and Non Eligible List
PCMC Recruitment Joining Date 2023
PCMC Bharti Result 2023 – The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is examining the documents of the candidates who have passed the recruitment examination. The final list of eligible candidates, including reservation, will be released later. The administration plans to recruit all 368 candidates to various posts by the 15th of next month. The online exam was conducted for three days in May at various centres across the state for 368 vacancies for 15 different posts in the civic body.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या नोकरभरती परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यानंतर आरक्षणासह पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुढील महिन्यात 15 तारखेपर्यंत सर्व 368 उमेदवारांना विविध पदांवर रूजू करून घेण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. महापालिकेच्या वेगवेगळ्या 15 पदांसाठी 368 जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
त्यात प्रत्यक्षात 55 हजार जणांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर 11 पदांसाठी 35 जागांचा निकाल 7 ऑगस्टला जाहीर करण्यात आला. त्यात अतिरिक्त कायदा सल्लागार, विधि अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक या पदाचा समावेश होता. लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या चार पदांसाठी तब्बल 30 जार 581 अर्जदार बसले होते. त्यांचा निकाल 30 ऑगस्टला जाहीर करण्यात आला.
पहिल्या टप्प्यातील निकाल प्रसिद्ध करून आरक्षणासह यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर, दुसर्या टप्प्यातील पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यानंतर नियुक्तीपत्र देऊन त्यांना कामावर रूजू करून घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
दुसर्या टप्प्यातील नोकरी भरतीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी महाापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम सध्या सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समितीसमोर अहवाल देऊन पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येईल, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
The online exam result for the posts of Clerk, Civil Engineering Assistant, Junior Engineer, Civil and Junior Engineer, Electrical is being declared post wise today on 30/8/2023. Please review it under the PCMC Bharti Result 2023. The schedule along with the names of the candidates for verifying the documents of the post wise candidates as mentioned in the advertisement for appointment to the above mentioned posts will be published through a public statement on the website of the Municipal Corporation. No correspondence will be sent to the candidates in this regard. So candidates should check the instructions on the website from time to time until the recruitment process is completed. Any complaint received on the ground that the instructions on the website have not been followed will not be entertained. All candidates should note this.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४/२०२२ नुसार अर्ज केलेल्या लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक २७/०५/२०२३, दिनांक २८/०५/२०२३ व दिनांक १७/०७/२०२३ रोजी घेण्यात आली आहे. वरीलप्रमाणे नमूद पदांच्या उत्तरतालिका (Answer key ) मनपा संकेतस्थळावर प्रसिध्द करुन उत्तरतालिकेबाबत ०३ दिवसांचे मुदतीत उमेदवारांकडून हरकती / आक्षेप मागविण्यात आल्या होत्या. उमेदवारांनी घेतलेल्या हरकत / आक्षेपांवर अंतिम निर्णय झालेला आहे. उमेदवारांनी घेतलेल्या हरकत / आक्षेपांवर अंतिम निर्णय झालेला झाल्यानंतर वरील पदांच्या ऑनलाईन परिक्षेचा पदनिहाय निकाल मनपा संकेतस्थळावर दिनांक ३०/०८/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.
उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी तयार करणेपूर्वी, ऑनलाईन फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीचे कागदपत्रांची पडताळणी करणेकामी गुणानुक्रमे संभाव्य निवड क्षेत्रात येणा-या (Zone Of Consideration) उमेदवारांचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जाती प्रवर्ग व समांतर आरक्षण इत्यादी विषयक कागदपत्रांची पडताळणी होणे आवश्यक आहे. त्याकरीता उमेदवारांना शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/ प्र.क्र.५४/का.१३-अ, दि. ०४/०५/२०२२ अन्वये १:३ प्रमाणात बोलविण्यात येत आहे. उमेदवारांची पदनिहाय यादी कागदपत्रे पडताळणीचे दिनांकासह सोबत परिशिष्ठ “अ” मध्ये महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येत आहे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी ऑटो क्लस्टर, मिटींग हॉल, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी पुणे ४११ ०१९ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित रहावे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी करीता येताना परिशिष्ठ “ब” मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे तसेच त्या कागदपत्रांचा सक्षम प्राधिका-यांने साक्षांकित केलेला एक संच सोबत आणावा. कागदपत्रे पडताळणीस अनुपस्थित राहणा-या व अपूर्ण कागदपत्रे सादर करणा-या अथवा कागदपत्रे तपासणी अंती उमेदवार शैक्षणिक अर्हता तसेच इतर बाबींची पुर्तता करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास, अशा उमेदवारांचा पुढील निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
PCMC कनिष्ठ अभियंता सिव्हिल निकाल पहा
PCMC कनिष्ठ लिपिक भरती निकाल पहा
PCMC कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल निकाल पहा
PCMC कनिष्ठ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक निकाल पहा
PCMC Bharti Result: The result of the examination held in May for 388 posts of 15 posts in B and C groups in various departments of the Municipal Corporation is being delayed. The result of 11 of these posts (on 7th) was announced on August while the date for the result of the remaining 4 posts is being processed by the administration. Therefore, more than 52 thousand students have turned their attention to when the municipal administration will release the results.
महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील 15 पदांच्या 388 जागांसाठी मे मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकालाला विलंब होत आहे. यामधील 11 पदांचा (दि.7) ऑगस्ट रोजी निकाल जाहीर झाला असताना उर्वरित 4 पदांच्या निकालासाठी प्रशासनाकडून तारीख पे तारीख सुरू आहे. त्यामुळे पालिका प्रशासन निकाल कधी लावणार याकडे 52 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील 388 जागांसाठी राज्यातील 26 शहरातील 98 केंद्रांवर टाटा कन्स्लटन्सी सर्विसेसच्या (टीसीएस) माध्यमातून दि. 26, 27 व 28 मे परीक्षा झाली. 55 हजार 82 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, ऍनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरिक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या पदासाठी परीक्षा घेतली होती. यापैकी 11 पदांच्या 35 (दि.7) ऑगस्ट निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या चार पदांची निकालाची 52 हजारपेक्षा जास्त उमेदवारांना निकालाची अद्याप प्रतिक्षाच आहे. त्यामुळे उमेदवारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
परीक्षार्थींची अपेक्षा फोल
महापालिकेच्या 388 जागांसाठी झालेली परीक्षा ऑनलाइन होती. परीक्षा ऑनलाइन असल्यामुळे परीक्षार्थींना त्वरीत निकाल लागण्याची अपेक्षा होती. मात्र, युपीएससीची तयारी करणाऱ्या 83 उमेदवारांची 17 जुलैला परीक्षा झाली. त्यानंतर 11 पदांच्या 35 जागांसाठी दि.7 ऑगस्टला निकाल जाहीर झाला. त्यानंतर 4 पदांचा निकाल स्वातंत्र्य दिनापूर्वी लावण्याचा मुहूर्त प्रशासनाने दिला होता. मात्र, हाही मुहूर्त हुकला असून एका स्वाक्षरीमुळे निकाल बाकी असल्याची चर्चा पालिका वतुर्ळात सुरू आहे. त्यामुळे पालिकेने त्वरीत निकाल जाहीर करण्यास संबंधित एजन्सीला सूचना द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
चार पदांच्या निकाल लवकरच लावण्यात येईल. निकालाची प्रक्रिया ही अंतिम टप्यात आहे.
Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Selection & Waiting List for the “Breeding Checkers” Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ब्रिडींग चेकर्स पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकुनगुन्या- डास नियंत्रण,पर्यावरण व्यवस्थापनाकरीता ब्रिडींग चेकर्स या पदाच्या मुलाखती दि.२४/१२/२०२२ रोजी नवीन थेरगांव रुग्णालय येथे घेण्यात आलेल्या होत्या. सदर पदाची निवड व प्रतिक्षा यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर निवड यादी मधील निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्ती आदेश स्वीकारणेकामी व रुजू होणेकामी सोमवार दिनांक ०९/०१/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकिय विभाग, २ रा मजला पिंपरी-१८ येथे स्वत: हजर राहावे.
निवड व प्रतीक्षा यादी – shorturl.at/cfnST
Previous Update –
PCMC Bharti Selection List
PCMC Bharti Result: Pune Municipal Corporation has declared the selection list for the interview of Park Officer recruitment. Click on the below link to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, उद्यान/ वृक्षसंवर्धन विभाग अंतर्गत उद्यान अधिकारी पदभरती मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अस्थायी आस्थापनेवरील गट “क” मधील १२ उद्यान अधिकारी संवर्गातील रिक्त पदे फक्त ६ महिने कालावधीकरीता दरमहा एकत्रित मानधनावर भरण्याकरीता जाहिरात क्र.०१/२०२२ दि.०८/०६/२०२२ अन्वये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणेत आले होते. त्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या अर्जानुसार शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व अनुभव विचारात घेऊन मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेले होते. मुलाखतीसाठी गठीत केलेल्या समितीने उद्यान अधिका-याच्या पात्रतेसाठी किमान ५०% म्हणजेच १० गुण प्राप्त होणे आवश्यक असल्याची अट निश्चित केलेली आहे. त्यानुसार मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांपैकि खालील प्रमाणे उमेदवार “उद्यान अधिकारी ” या पदासाठी पात्र ठरलेले आहेत.
यादी डाउनलोड करा – http://bit.ly/3i4QI7s
PCMC Group Organizer Recruitment Result
PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Selection & Waiting List for the Group Organizer Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, समाज विकास विभाग अंतर्गत समूह संघटक पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/aZxaYgG
PCMC Health Assistant Recruitment Result
PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Selection & Waiting List for the Health Assistant, Inspector Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सहाय्यक, निरीक्षक पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/iZgfmFw
PCMC Gardener Recruitment Result
PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Selection List for the Gardener Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत माळी पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/JLiEt4b
PCMC Medical Officer Recruitment Result
PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Selection List for the Expert Medical Officer Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत तज्ञ वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/5KNVExv
पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित
PCMC Assistant Teacher Recruitment Result
PCMC Bharti Result:Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Selection List for the Assistant Teacher Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/bKYI0uY
PCMC Mali Recruitment Result
PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the merit List for the Mali Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत माळी पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/0KYIbq0
PCMC Urdu Teacher Recruitment Result
PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Selection List for the Urdu Teacher Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत उर्दु शिक्षक पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/AKxMFcv
PCMC Recruitment Selection & Waiting List
PCMC Bharti Result : Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the selection & waiting list of Senior Tuberculosis Treatment Supervisor (STS) and TB Health Visitor (TBHV) Bharti. Candidates click on the below link to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रिक्त पदांसाठी जाहिरात क्र.३९/२०२२ दि.२१/०५/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार दि.०७/०६/२०२२ रोजी वरीष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (एस टी एस) व टी बी हेल्थ व्हिजीटर (टी.बी.एच.व्ही.) या पदाकरिता Walk-in- Interview (थेट मुलाखती) प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे घेण्यात आलेल्या आहेत.
वरीष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (एस टी एस) व टी बी हेल्थ व्हिजीटर (टी.बी.एच.व्ही.) या पदाची निवड व प्रतिक्षा यादी सोबत
प्रसिध्द करण्यात येत असून सदर यादीबाबत हरकती असल्यास दिनांक- 29/0६/२०२२ पर्यंत सायं.५.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत) लेखी स्वरुपात हरकतीचे पुराव्यार्थ आवश्यक कागदपत्रे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, २ रा मजला, वैद्यकिय मुख्य कार्यालय येथे सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही यांची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3b5SZMr
PCMC Department of Veterinary Medicine Eligible List
PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Selection and Waiting List of the Veterinary Officer, Veterinary, Curator, Veterinary Surgeon Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय, क्यूरेटर, पशु शल्यचिकित्सक पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/yGRmxHZ
PCMC TB & Chest Physician Selection List
PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Selection & waiting list of the TB & Chest Physician Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील टी.बी अँड चेस्ट फिजिशियन अभिनामाची गट अ मधील शासन मंजूर असणारी रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्याकामी जाहिरात क्र.१२६५/२०२१ चे अनुषंगाने उमेदवारांच्या दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी मौखिक मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. याशिवाय कर्मचारी निवड समितीने मुलाखतीस उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या मौखिक मुलाखती घेतल्या आहेत व निवड समितीने दिलेल्या गुणांनुसार टी.बी अँड चेस्ट फिजिशियन पदाकरीता खालील उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/uSYAJ11
PCMC Department of Veterinary Medicine Eligible List
PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Eligible/ Non Eligible list of the Veterinary Officer, Veterinary, Curator, Veterinary Surgeon Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय, क्यूरेटर, पशु शल्यचिकित्सक पदभरती परीक्षेची पात्र/ अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3HsfW7T
PCMC Junior Resident Eligible Ineligible List
PCMC Bharti Result: Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the Eligible/ Non Eligible list of the Junior Resident Dentistry Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ निवासी दंतरोग पदभरती परीक्षेची पात्र/ अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/33g7j0P
PCMC Bharti Selection and Waiting List
PCMC Bharti Result: The selection & waiting list has been declared for Gynecologist, Pediatrician, Medical Officer, Quality Assurance Assistant, Staff Nurse, Pharmacist, Lab Technician posts under Pimpri Chinchwad Municipal Corporation, National Health Mission. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, गुणवत्ता आश्वासक सहाय्यक, स्टाफ नर्स , फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन पदभरतीची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/321HZeo
PCMC Asha Swayamsevika Bharti Selection List
PCMC Bharti Result: The selection has been declared for Asha Swayamsevika posts under Pimpri Chinchwad Municipal Corporation, National Health Mission. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका पदभरतीची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3aCZdQc
PCMC Junior Engineer Bharti Merit List Declared
PCMC Bharti Result : Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the merit list of Junior Engineer Civil Engineering posts. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदभरती ची गुणयादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांना गुणांचे संदर्भात काही हरकती असल्यास दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता स्थापत्य
- ई-मेल पत्ता – [email protected]
- हरकती नोंदविण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2021
यादी डाउनलोड – https://bit.ly/3iHchIZ
PCMC Bharti Merit List Declared
Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the merit list of Veterinary Officer, Park Officer, Assistant Park Officer, Supervisor, Licensing Inspector, Inspector, Health Assistant, Live Stock Supervisor, Animal Keeper, Gardener posts. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, उद्यान अधिकारी, सहाय्य्क उद्यान अधिकारी, सुपरवायझर, परवाना निरीक्षक, निरीक्षक, आरोग्य सहायक, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, ऐनिमल किपर, माळी पदभरती ची गुणयादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3oBBFmW
PCMC Specialist Bharti Selection & Waiting List
PCMC Bharti Result : Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the selection & waiting list of Specialist (Neurosurgeon, Plastic Surgeon) posts. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विशेषज्ञ पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3tywncv
PCMC Junior Resident Dentistry Bharti Merit List
Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the merit list of the Junior Resident Dentistry Recruitment Examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ निवासी दंतरोग पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3rszyS5
PCMC Law Officer Bharti Selection List
PCMC Bharti Result : Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the selection and waiting list for the Law Officer recruitment examination. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विधी अधिकारी पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links For PCMC Recruitment Result
|
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/3wCG3m0 |
PCMC Specialist Bharti Selection List
PCMC Bharti Result : The list of Selection candidates for the Pimpri Chinchwad Municipal Corporation has been announced. Click on the link below to download the list.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आयोजित विशेषतज्ञ पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links For PCMC Recruitment Result
|
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/3xmGm5Y |
Table of Contents
PCMC Bharti Result 2023 Declared. Check your result now
[…] पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशा सेविक… […]
नगरपालिकाची सिस्टीम भंगार आहे नेते लोकांचे फोन गेले की लगेच कामे पूर्ण होतात आणि आम्ही शिक्षण घेतो एवढे ते म्हणजे आम्ही मूर्खच जणू काही
Maza result nav ka naho aal