पिंपरी चिंचवड पालिकेत ४,७८४ जागा रिक्त, नवीन भरती प्रक्रिया आता.. | PCMC Bharti 2025

PCMC Recruitment 2025

PCMC Bharti 2025

PCMC Bharti 2025 – The PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) Mahanagar Palika has sent the revised structure to all the state governments in August 2023 and it has not been approved yet. There are large number of vacancies are there under PCMC Bharti process. The New recruitment drive is expected soon for large number of vacancies. Due to this, a total of 4,784 posts are vacant in the Municipal Corporation’s departments. It has been demanded from the Chief Minister that locals be given a place in the recruitment. The local people here have sacrificed a lot in the development of the city. In the 1960s-70s, hundreds of local farmers have given their agricultural land, which is their means of livelihood, to the government for many projects such as MIDC, Army projects, Army Dairy Farm, H. A. Company to build an industrial area. Many villages were displaced for the development of the Pune-Mumbai highway and Pimpri industrial area.

 

महापालिकेच्या वतीने ऑगस्ट २०२३ मध्ये सुधारित आकृतीबंध राज्य सर्व शासनाकडे पाठविला असून त्यास अद्यापदेखील मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेतील विभागातील एकूण ४ हजार ७८४ जागा रिक्त आहेत. या मुले नवीन पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात येण्याची मागणी होत आहे. नोकरभरतीत स्थानिकांना स्थान द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शहराच्या विकासामध्ये येथील स्थानिक भूमिपुत्रांनी मोठ्या प्रमाणावर त्याग केला आहे. १९६०-७० च्या दशकात औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी एमआयडीसी, लष्कराचे प्रकल्प, लष्कर डेअरी फार्म, एच. ए. कंपनी अशा अनेक प्रकल्पांसाठी शेकडो स्थानिक शेतकऱ्यांनी आपली उपजीविकेचे साधन असणारी शेतीची जमीन सरकारला दिली आहे. पुणे-मुंबई महामार्ग, पिंपरी औद्योगिक परिसर वाढीसाठी अनेक गावे विस्थापित झाली.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भूमिपुत्रांना करावी लागतात अस्थायी कामे – पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, तळवडे यासारखी अनेक गावे आता शहराचा भाग बनली. मात्र, मूळ रहिवाशांची ओळख धूसर झाली आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या, उद्योग आणि शिक्षणाच्या कमी संधी मिळाल्या आहेत. रोजगारासाठी अनेकांना हलकी, अस्थायी कामे स्वीकारावी लागत आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना त्रास होत आहे. त्यांना सरकारी नोकरीची गरज आहे.


 

PCMC Bharti 2025: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Medicine, Gynecology, Neurosurgery, Dialysis, Pediatric ICU, Emergency Ward, ICU, Urology, X-Ray Room, Dentistry, CMO, Medical Officer Shift (Postmortem Centre), Blood Bank BTO.”. There are a total of 66 vacancies available to fill posts. Eligible candidates can send their application to the given mentioned link before the last date. Last date to apply is 27th June 2025. For more detail about Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “मडेीसीन, गायनक, न्यूरोसर्जरी, डायलेसिस, बालरोग ICU, इमर्जन्सी वाड, आय.सी.यु, उरोरोग, क्ष किरण कक्ष, दंतरोग, सी.एम.ओ, वैद्यकिय अधि.शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम सेंटर), ब्लड बैंक बी.टी.ओ” पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 आहे.

 PCMC Recruitment 2025 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमडेीसीन, गायनक, न्यूरोसर्जरी, डायलेसिस, बालरोग ICU, इमर्जन्सी वाड, आय.सी.यु, उरोरोग, क्ष किरण कक्ष, दंतरोग, सी.एम.ओ, वैद्यकिय अधि.शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम सेंटर), ब्लड बैंक बी.टी.ओ
  • पदसंख्या66 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पशुवैद्यकीय विभाग, कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन, पिंपरी, पुणे. ४११ ०१८.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 
  • अधिकृत वेबसाईट – pcmcindia.gov.in

Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy 2025 

PCMC Bharti 2025

How To Apply For PCMC Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pcmcindia.gov.in Arj 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/BlJBZ
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/Q1qgB
✅ अधिकृत वेबसाईट
pcmcindia.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड