पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर उत्तरतालिकेची लिंक सुरु !!PCMC Answer Key Download

PCMC Answer Key Download

PCMC Fireman Answer Key Download

पिपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर या अभिनामाची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक २९/०८/२०२४ रोजी घेण्यात आली आहे. अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर या पदाच्या उत्तरतालिकेची लिंक (Answer key) मनपा संकेतस्थळावर भरती या मेन्यूमध्ये दिनांक ०२/०९/२०२४ ते दिनांक ०४/०९/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

PCMC Agnishamak Vimochak Answer Sheet

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PCMC Answer Sheet

The online examination of the qualified candidates who applied as per the advertisement published in the newspaper for the post of Fire Extinguisher and Fireman Rescuer in Pipri Chinchwad Municipal Corporation through direct entry has been conducted on 29/08/2024. Answer key for the post of Fire Extinguisher and Fireman Rescuer is being provided to the candidates in the recruitment menu on Municipal website from 02/09/2024 to 04/09/2024 till 11.59 pm

PCMC Agnishamak Vimochak Answer Sheet

उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) वापरुन उत्तरतालिका (Answer key) तपासून घ्यावी. अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर या पदाचे ऑनलाईन परिक्षेचे प्रश्न अथवा उत्तराबाबत उमेदवारांच्या हरकती/आक्षेप असल्यास ०३ दिवसांत म्हणजेच दिनांक ०४/०९/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह उत्तरतालिकेसोबत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या हरकत अर्जात पाठविण्यात याव्यात, प्रत्येकी एका हरकत/आक्षेपाकरीता र.रु. २०० शुल्क आहेत. सदरचे शुल्क उमेदवाराने इंटरनेट बँकींग, क्रेडीट कार्ड किंवा डेबीट कार्डद्वारे भरावे. मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती/आक्षेप यांची दखल घेतली जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Click Here To Check PCMC Fireman Answer Key 

PCMC Answer Key Download

PCMC Answer Key Download: The answer key of 04 posts of Clerk, Civil Engineering Assistant, Junior Engineer, Civil and Junior Engineer, Electrical is being made available on Municipal website under the menu on 21/07/2023 from 6.00 pm onwards. Candidates should check the answer key using the above link using the application number and the password used while filling the online application.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४ / २०२२ नुसार अर्ज केलेल्या १५ पदांसाठी अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक २६/०५/२०२३ ते दिनांक २८/०५/२०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. या १५ पदांमध्ये लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या पदांचा समावेश होता. तथापि दिनांक २८/०५/२०२३ रोजी संघ लोकसेवा आयोगाची पूर्वपरिक्षा असल्याने काही उमेदवारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ऑनलाईन परिक्षा देता यावी याकरीता लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या पदावरील उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा ही दिनांक १७/०७/२०२३ रोजी घेण्यात आलेली आहे.

PCMC Answer Key Download 2023

PCMC Answer Key Download

लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या ०४ पदांच्या उत्तरतालिकेची लिंक (Answer key ) मनपा संकेतस्थळावर भरती या मेन्यूमध्ये दिनांक २१/०७/२०२३ रोजी सांयकाळी ६.०० वाजलेपासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) वापरुन उत्तरतालिका (Answer key) तपासून घ्यावी.

Last To Raise PCMC Answer Key Objection

उपरोक्तप्रमाणे नमूद ०४ पदांच्या ऑनलाईन परिक्षेचे प्रश्न अथवा उत्तराबाबत उमेदवारांच्या हरकती / आक्षेप असल्यास सदरचे जाहिर निवेदन प्रसिध्द झाल्यापासून ०३ दिवसांत म्हणजेच दिनांक २४/०७/२०२३ रोजी सांयकाळी ६.०० वाजेपर्यंत योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह उत्तरतालिकेसोबत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या हरकत अर्जात पाठविण्यात याव्यात.

Objetcion Fees For PCMC Answer Key

प्रत्येकी एका हरकत / आक्षेपाकरीता र.रु.२०० शुल्क आहेत. सदरचे शुल्क उमेदवाराने इंटरनेट बँकींग, क्रेडीट कार्ड किंवा डेबीट कार्डद्वारे भरावे.

उमेदवारांना हरकती / आक्षेप घेण्याकामी कोणत्याही अडचणी आल्यास याकरीता त्यांनी ०३ दिवसाचे मुदतीत सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत Helpdesk Email- [email protected] या ई-मेलवर तसेच Hepldesk Number +91 7353293111 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती/ आक्षेप यांची दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत या पदांच्या उत्तरतालिका (Answer Key) व हरकत अर्जाबाबतची लिंक

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड