PayPal लवकरच करणार १००० उमेदवारांची भरती सुरु
PayPal recruitments 2021 Details
PayPal recruitments 2021 For 1000 Vacancies -PayPal भारतात आपला व्यवसाय विस्तारण्याच्या तयारीत असून लवकरच कर्मचाऱ्यांची महाभरती करणार आहे. जवळपास एक हजारापेक्षा जास्त इंजिनिअर्सची २०२१ मध्ये म्हणजे याच वर्षी भरती केली जाईल, असं कंपनीकडून बुधवारी सांगण्यात आलं.
या भरती अंतर्गत सॉफ्टवेअर, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, रिस्क एनालिटिक्स आणि बिजनेस एनालिटिक्स या विविध पदांसाठी भरती होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं. एंट्री, मिड-लेवल आणि सीनियर रोल्स अशा पदांसाठी हे भरती होईल. देशातील टॉपच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून भरतीची योजना असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली.
पुढील अपडेट आम्ही महाभरती वर लवकरच प्रकाशित करूच.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Job permanent asnar ka?
I am post graduate student and now I am looking for job for the location of bhopal.