JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

कृषी विभागांतर्गत लिपिक भरतीत ३२६ लिपिक ठरले पात्र!! | Krushi Vibhag Pune Bharti 2025

Krushi Vibhag Pune Bharti 2025

कृषी आयुक्तालयांतर्गत लिपिक पदाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतलेल्या परीक्षेद्वारे ३२६ जणांची निवड झालेली आहे. त्यापैकी ५७ लिपिकांना नियुक्त्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. तर १५ सप्टेंबर रोजी आणखी ९९ लिपिकांना नियुक्तीपत्रे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. एमपीएससीमार्फत ३७९ लिपिकांच्या पदभरतीसाठी जाहिरात काढण्यात आली. त्यातून त्यांनी ३६५ उमेदवारांची शिफारस केली. त्यातून कागदपत्र पडताळणीसाठी प्रत्यक्षात ३३० उमेदवार उपस्थित राहिले. तर प्रत्यक्षात नियुक्तीसाठी ३२६ उमेदवार पात्र झाले. त्यानुसार प्रथम टप्प्यात ५७आदेश जारी झाले. १५ सप्टेंबरला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनुकंपासह विविध विभागांमधील उमेदवारांना नियुक्तीपत्रे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये कृषी विभागातील दुसऱ्या टप्प्यातील ९९ उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित होतील. म्हणजे एकूण संख्या १५६ होईल. तर उर्वरित १७० उमेदवारांच्या कागदपत्रे-प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे काम सध्या सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

रिक्त लिपिक नियुक्त्यांमुळे कामांना येणार गती
राज्यात कृषी आयुक्तालयांतर्गत मंजूर लिपिक पदांची संख्या २ हजार ५६ इतकी आहे. सध्या कार्यरत ९१७ लिपिक असून ११३९ लिपिकांची पदे रिक्त आहेत. त्यामध्ये आता भरतीमधील निवड झालेल्या एकूण ३२६ लिपिकांनी पदभार स्वीकारणे अपेक्षित आहे. त्यानंतर लिपिकांच्या रिक्त पदांची संख्या ८१३ पर्यंत खाली येतील. मात्र, लिपिकांच्या नवीन पदभरतीमुळे कृषी विभागाच्या प्रशासकीय कामांना गती येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Krushi Vibhag Pune Bharti 2025: Agriculture Commissionerate, Pune has recently announced recruitment notification for the vacant posts of “Technical advisor at the state level”. There are 01 vacant post availble. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last Date to apply for this Bharti is the 24th of July 2025.  The official website of Krushi Vibhag Pune is krishi.maharashtra.gov.in. For more details about Krushi Vibhag Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

कृषि आयुक्तालय, पुणे  अंतर्गत  “राज्यस्तरावर तांत्रिक सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025 आहे.

Krushi Vibhag Pune Recruitment 2025 - krishi.maharashtra.gov.in

  • पदाचे नावराज्यस्तरावर तांत्रिक सल्लागार
  • पद संख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे  
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषी संचालक, कृषी प्रक्रिया व सहकारी, कृषी विद्यापीठ, साखर संकुल, कुल मजला, पुणे ४११००५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख– 24 जुलै 2025
  • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in

Krushi Vibhag Pune Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या  
राज्यस्तरावर तांत्रिक सल्लागार01 पद

Educational Qualification For Krushi Vibhag Pune Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
राज्यस्तरावर तांत्रिक सल्लागारकृषि पदवी किंवा पदव्युत्तर पदवीस प्राधान्य

How to Apply For Krushi Vibhag Pune Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For krishi.maharashtra.gov.in Pune  Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/iET48
✅ अधिकृत वेबसाईट krishi.maharashtra.gov.in

Agriculture Commissionerate, Pune has recently announced recruitment notification for the various vacant posts of Technical advisor at the state level. There are 01 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Pune. The application is to be submitted offline mode. Interested and eligible candidates can submit their applications to the given-mentioned address before the last date for Krushi Vibhag Pune Recruitment 2025. The last date for the applications is the 24th of July 2025. For more details about Latest Pune Bharti 2025 Updates, visit our website www.MahaBharti.in.

Krushi Vibhag Pune Bharti 2025 Details

🆕 Name of Department Agriculture Commissionerate,  Pune
❇️ Recruitment Details Krushi Vibhag Pune Recruitment 2025
🔶 Name of PostsTechnical advisor at the state level
👉 No of Posts01
📍 Job LocationPune
✍ Application ModeOffline
✅ Official WebSitekrishi.maharashtra.gov.in

Educational Qualification For Krushi Vibhag Pune Recruitment 2025

Technical advisor at the state levelAgriculture degree or postgraduate degree preferred

Age Criteria For Krushi Vibhag Pune Jobs 2023

Technical advisor at the state level

Krushi Vibhag Pune Recruitment Vacancy Details

Technical advisor at the state level01

All Important Dates For Department of Agriculture Pune Application 2025

⏰ Last Date 24th of July 2025

Krushi Vibhag Pune Bharti Important Links

📑 Full AdvertisementREAD PDF
✅ Official WebsiteClick Here

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड