उद्या होणार जळगाव पाटबंधारे विभाग भरती लेखी परीक्षा ! वेळापत्रक लगेच बघा । Patbandhare Vibhag Hall Ticket Download

Patbandhare Vibhag Hall Ticket Download

Patbandhare Vibhag Hall Ticket Download: Jalgaon as well as for this office the service of Retired Technical Officer (K.A./S.A./S.A.Sre.2) was published on contract basis. 34 applications have been received for the said post. Reference letter no. 2, the undersigned has been appointed as the Nodal Officer regarding the recruitment of the services of retired Technical Officers (K.A./S.A./S.A. ​​Shre. 2) on contract basis. As per the advertisement further action will be taken on the basis of appointment on the basis of written examination and fulfilling all the terms and conditions. Accordingly, written examination is being conducted as per the following schedule for all the applicants received as per the attached list.

Patbandhare Vibhag Hall Ticket Download: जळगाव तसेच या कार्यालयासाठी सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी (क.अ./शा.अ./स.अ.श्रे.२) यांच्या सेवा करार पद्धतीने कामासाठी घेणेबाबत जाहीरात प्रकाशित करण्यात आलेली होती. सदर पदासाठी ३४ अर्ज प्राप्त झालेले आहेत. संदर्भीय पत्र क्र. २ नुसार सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी (क.अ./शा.अ./स.अ.श्रे. २) यांच्या सेवा करार पद्धतीने कामासाठी घेणेबाबत निम्न स्वाक्षरीकार यांना नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार सर्व अटी व शर्ती पुर्ण करणारे तसेच लेखी परिक्षा यांचे आधारावर नियुक्तीवावत पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याअनुषंगाने सोबतचे यादीनुसार प्राप्त सर्व अर्जदार यांची खालील वेळापत्रकानुसार लेखी परिक्षा आयोजीत करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Patbandhare Vibhag Hall Ticket Download

Download Patbandhare Vibhag Lekhi Pariksha Yadi 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड