Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पासपोर्ट कार्यालयात नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | Passport Office Bharti 2023

Passport Office Bharti 2023

Passport Office Bharti 2023 Details

Passport Office Bharti 2023: The recruitment notification is published by Central Passport Organization to fill various vacant posts of Passport Officer & Deputy Passport Officer Posts. There rea total of 11 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The last dast of application is the 27th of May 2023. The official website of Passport Office is www.passportindia.gov.in. More detail is given below:-

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय पासपोर्ट ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

केंद्रीय पासपोर्ट संघटना अंतर्गत पासपोर्ट अधिकारी & उप पासपोर्ट अधिकारी पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – पासपोर्ट अधिकारी & उप पासपोर्ट अधिकारी
  • पद संख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.passportindia.gov.in 

Passport Office Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
पासपोर्ट अधिकारी 02 पदे
उप पासपोर्ट अधिकारी 09 पदे

Educational Qualification For Central Passport Organization Jobs 2023

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
पासपोर्ट अधिकारी Possessing the following educational qualifications and experience

  • holding analogous posts on regular basis in the parent cadre or Department; or
  • with five years of service in the grade rendered after appointment thereto on a regular basis in posts in Level-11 in the pay matrix or equivalent in the parent cadre or Department; and
  1. Bachelor’s degree from a recognized University or Institute; and
  2. Nine years experience in Passport or Consular or Emigration or Administration or Finance or Accounts or Vigilance work or Public Grievances.
उप पासपोर्ट अधिकारी Possessing the following educational qualifications and experience

  • holding analogous posts on regular basis in the parent cadre or Department, or
  • with five years of service in Level 10 of the pay matrix rendered after appointment thereto on a regular basis in the parent cadre or Department;
  1. Bachelor’s degree from a recognized University or Institute
  2. Five years experience in Passport or Consular or Emigration or Administration or Finance or Accounts or Vigilance work or Public Grievance

Salary Details Forest Central Passport Organization Bharti 2023

पासपोर्ट अधिकारी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७८ हजार ८०० रुपये ते २ लाख ९ हजार २०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
पासपोर्ट अधिकारी रु. 78000 – 209200/
उप पासपोर्ट अधिकारी रु. 67700 – 208700/-

How To Apply For Passport Office Vacancy 2023

  1. वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Passport Office Application 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/ciosK
✅ अधिकृत वेबसाईट
www.passportindia.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड