Pashusavardhan Vibhag DV 2025
Pashusavardhan Vibhag Document Verification: AHD Maharashtra DV Process 2025 – Maharashtra Pashusavardhan DV Process 2025 link is details are given below.
उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, प्रस्तुत संदर्भिय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राप्त शिफारसपात्र यादीनुसार आपली शिफारस पदनाम लिपीक टंकलेखक या पदाकरीता झालेली आहे. यास्तव आपले अर्हता विषयक मुळ कागदपत्रे व दोन प्रतीत छायांकित साक्षांकित प्रतींसह आपण खालील पत्त्यावर दि. 18.08.2025 रोजी उपस्थित रहावे.
नमुद दिनांकास कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित न राहिल्यास आपल्या नावाचा पुन्हा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. आपणास कागदपत्रे पडताळणीकरीता बोलावले म्हणजे आपण नियुक्तीसाठी पात्र आहात असे समजता येणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Animal Husbandry Department Helpline Number
पशुसंवर्धन विभागाच्या गट-क संवर्गाच्या सरळसेवा पदभरती परिक्षा संदर्भात शंका / तक्रारीसाठी खालील हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहे.
हेल्पलाईन क्रमांक १८००२२२३६६, १८००१०३४५६६.
उपरोक्त हेल्पलाईन क्रमांक सकाळी ९:३० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत उपलब्ध असतील
(शनिवार, रविवार व महाराष्ट्र राज्यात लागु असलेल्या बँक सुट्या वगळुन इतर दिवशी सदर हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध राहतील.)
Maharashtra Pashusavardhan Vibhag Hall Ticket 2023
| Post Name | Livestock Supervisor, Lower Grade Stenographer, Senior Clerk, Mechanic, Higher Grade Stenographer, Electrician, Steam Attendant & Laboratory Technician |
| Vacancies | 446 |
| Organization | Department of Animal Husbandry Maharashtra |
| Hall Ticket Release Date | Last week of August 2023 |
| Exam Date | 08, 11 and 12 September 2023 |
| Official Website | ahd.maharashtra.gov.in |
Important Dates For Pashusavardhan Vibhag Call Letter
| Commencement of Call letter Download | 31 – 08 – 2023 |
| Closure of Call letter Download | 09 – 09 – 2023 |
How to download the Pashusavardhan Vibhag Hall Ticket 2023?
Follow the link from organisation website to download call letter. At login page, enter the Registration No / Roll No and Password / DOB(dd-mm-yy) at the required places to download the Call Letter.
पशुवर्धन विचार भरती परिक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला खाली नमूद केलेल्या चरण-दर-चरण सूचनांमधून जावे लागेल.
- पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवर जा, जी https://ahd.maharashtra.gov.in/ वर उपलब्ध आहे.
- ताज्या अपडेट्सच्या विभागांतर्गत ‘महाराष्ट्र एएचडी परीक्षा हॉल तिकीट २०२३’ वाचणारा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा आणि लॉगिन पृष्ठावर पुनर्निर्देशित व्हा.
- शेवटी, तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकणे आवश्यक आहे, लॉगिन क्रेडेन्शियल्स योग्यरित्या भरा आणि सबमिट करा बटण दाबा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















