PM मोदींशी बोलण्याची सुवर्णसंधी; ‘परीक्षा पे चर्चा-2024’ साठी नाव नोंदणी सुरू | Pariksha Pe Charcha 2024

Pariksha Pe Charcha Registration

Pariksha Pe Charcha 2024 Registration

Pariksha Pe Charcha Registration: Prime Minister Narendra Modi’s program ‘Pariksha Pe Charcha’ is well known. The Ministry of Education, Government of India has invited applications for the ‘Pariksha Pe Charcha’ program to interact with PM Modi. School student candidates can apply for this till Friday 12th January 2024. Through this program, students of the country will get a golden opportunity to interact with Prime Minister Narendra Modi. For this, the Ministry of Education, Government of India has called for registration at the link https://innovateindia.mygov.in/ppc-2024/

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम सर्वपरिचित आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी पीएम मोदींशी संवाद साधण्यासाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी शालेय विद्यार्थी उमेदवार शुक्रवार १२ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यासाठी https://innovateindia.mygov.in/ppc-2024/या लिंकवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन  भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केले आहे. (Pariksha Pe Charcha 2024)

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Pariksha Pe Charcha 2024 Registration Process

Pariksha Pe Charcha 2024 Registration Process

Attention Students, Teachers, and Parents! The much-loved #ParikshaPeCharcha, your go-to stress-relief event during exams, is back! Know the mantra to overcome your fears & celebrate exams like festivals! Take part in #PPC2024 activities & win a chance to interact directly with Hon’ble PM Shri Narendra Modi. 

PPC2024 Details In Marathi

भारत सरकारने पुढे म्हटले आहे की, ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे पीएम मोदी गेल्या काही वर्षांपासून देशातील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या कार्यक्रमाची ही ७ वी आवृत्ती आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्याची तसेच संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त सल्ला देतात. या कार्यक्रमाद्वारे उमेदवारांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची आणि बक्षिसे जिंकण्याची संधी मिळते. (Pariksha Pe Charcha 2024)

Pariksha Pe Charcha 2024 : ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचा उद्देश

भारतातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मदत करणे. तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. तसेच “परीक्षेचा ताण सोडण्याची आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा घेण्याची हीच वेळ आहे” असे देखील भारत सरकारने ‘परीक्षा पे चर्चा-2024’ संदर्भात म्हटले आहे.


Pariksha Pe Charcha 2022

Pariksha Pe Charcha Registration: Prime Minister Narendra Modi will interact with students on April 1 under ‘Pariksha Pay Charcha-5’ program. The Department of Education has instructed schools to show online programs to students. Prime Minister Modi will address the students from Talkatora Stadium in New Delhi. Further details are as follows:-

‘परीक्षा पे चर्चा-५’ कार्यक्रमांतर्गत एक एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन कार्यक्रम दाखविण्यात यावा, याबाबत शाळांना शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथून विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहेत.

जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, परीक्षा पे चर्चा २०२२ सकाळी ११ वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर पाहता येईल. याशिवाय परीक्षा पे चर्चा २०२२ हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीनेही पाहता येईल. विद्यार्थ्यांना MyGov India च्या युट्यूब चॅनेल, भारत सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम थेट पाहता येणार आहे.

पीएम मोदी देणार परीक्षेच्या टिप्स 

  • २०१८ पासून दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात देशभरातील बोर्डाच्या परीक्षेला बसलेले शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंतप्रधानांशी संवाद साधतात.
  • कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण कसा दूर करावा, परीक्षेदरम्यान चांगली कामगिरी कशी करावी आणि परीक्षेला ओझे म्हणून घेऊ नये यासारख्या मुद्द्यांवर पंतप्रधानांना प्रश्न विचारतात.
  • दुसरीकडे, पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांना प्रेरणादायी उदाहरणांसह उत्तरे देतात.
  • परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी केवळ विद्यार्थीच नाही तर त्यांचे पालक आणि शिक्षकही पंतप्रधानांकडून टिप्स घेतात.

More than 12 lakh students, more than 2.7 lakh teachers and more than 90,000 parents have registered to participate in ‘Pariksha Pay Charcha 2022’ program. Registration for ‘Exam Pay Discussion 2022’ started from 28th December 2021. The last date for registration was January 20, 2022. Which was extended till 27th January and then till 3rd February 2022.

केंद्रीय विद्यालयात सुविधा 

  • शहरातील केंद्रीय विद्यालयात ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम विद्यार्थ्यांना लाइव्ह पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एकांत पटेल यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.
  • शाळेतील विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी प्रोजेक्टर, ऑनलाइन लिंक देऊनही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  • यात जवळपास आठवी ते बारावीचे सहाशे विद्यार्थी ऐकण्यासाठी सहभागी होतील, असे ते म्हणाले.
  • पत्रकार परिषदेस उपप्राचार्च एच. आर. चौधरी, उपप्राचार्य ममता राणी, मुख्याध्यापक प्रकाश वाघमारे, अध्यापक संजय आधाने, हृषीकेश यदमाळ यांची उपस्थिती होती.

परीक्षा पे चर्चा २०२२ कार्यक्रम  – https://bit.ly/3tTlV14


Pariksha Pe Charcha 2022 Registration Date Extended

Pariksha Pe Charcha Registration : The deadline for registration for the ‘Exam Pay Discussion’ program has been extended. Students, teachers and parents can now register for this program till February 3, 2022. January 27 was the last day for registration. Further details are as follows:-

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक आता या कार्यक्रमासाठी ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत नोंदणी करू शकतात. नोंदणीसाठी २७ जानेवारी हा अखेरचा दिवस होता.

Pariksha Pe Charcha Registration

MyGov वेबसाइटनुसार, आतापर्यंत ११.७७ लाखांहून अधिक विद्यार्थी, २.६५ लाख शिक्षक आणि ८८ हजार पालकांनी PPC २०२२ कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. परीक्षा पे चर्चा हा भारत सरकारचा वार्षिक कार्यक्रम आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. विद्यार्थी उपलब्ध स्पर्धांपैकी कोणत्याही एका स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये फक्त इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेव्यतिरिक्त विद्यार्थी कमाल ५०० शब्दांमध्ये पंतप्रधानांना एक प्रश्न पाठवू शकतात. अर्ज यशस्वीपणे जमा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी झाल्याचे एक डिजिटल प्रमाणपत्र देखील देण्यात येईल. हे सर्टिफिकेट विद्यार्थी ‘#PPC2022’ सह सोशल मीडिया पर डाउनलोड करून पोस्ट करू शकतील.


Pariksha Pe Charcha 2022

Pariksha Pe Charcha Registration : Registration for ‘Exam Pay Discussion’ has been extended till January 27. Registration for the ‘Exam Pay Discussion’ program is open on the website www.mygov.in. Every year, Prime Minister Narendra Modi interacts with students, parents and teachers through the ‘Pariksha Pay Charcha’ program. Further details are as follows:-

‘परीक्षा पे चर्चा’साठी नोंदणीस २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी नोंदणी www.mygov.in वेबसाइट वर सुरू आहे. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात.

जे ‘परीक्षा पे चर्चा ( PPC 2022)’ साठी रजिस्ट्रेशन करतील, त्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल, तसेच प्रश्न विचारण्याची संधीही मिळेल. इतकेच नाही तर ते परीक्षेचा ताण आणि त्याचे व्यवस्थापन या संबंधी पंतप्रधानांशी चर्चा देखील करू शकतील.‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी नोंदणी www.mygov.in वेबसाइट वर सुरू आहे.

नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 

विद्यार्थी उपलब्ध स्पर्धांपैकी कोणत्याही एका स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये फक्त इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेव्यतिरिक्त विद्यार्थी कमाल ५०० शब्दांमध्ये पंतप्रधानांना एक प्रश्न पाठवू शकतात. अर्ज यशस्वीपणे जमा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी झाल्याचे एक डिजिटल प्रमाणपत्र देखील देण्यात येईल. हे सर्टिफिकेट विद्यार्थी ‘#PPC2022’ सह सोशल मीडिया पर डाउनलोड करून पोस्ट करू शकतील.

Last year, 2.62 lakh teachers and 93,000 parents had registered for the ‘Pariksha Pay Charcha’ program. The exam pay discussion was held online last year in the wake of the Corona epidemic. Every year, Prime Minister Narendra Modi interacts with students, parents and teachers through the ‘Pariksha Pay Charcha’ program.

‘परीक्षा पे चर्चा’ किट

या स्पर्धेतील विजेत्यांना एनसीईआरटीच्या संचालकांचे प्रशंसापत्र दिले जाईल. सोबतच त्यांना पंतप्रधानांद्वारे लिखित हिंदी आणि इंग्रजीतील परीक्षा योद्ध्यांची पुस्तके असलेले परीक्षा पे चर्चा किट देखील दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट रजिस्टर्ड ईमेल आयडी किंवा फोन नंबरद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.


Pariksha Pe Charcha 2022 Registration

Pariksha Pe Charcha Registration : Registration for the ‘Exam Pay Discussion 2022’ program will continue from 28 December 2021 to 20 January 2022. The PMO tweeted that students from class IX to XII could participate in the program. Registration can be done by visiting the website MyGov.in. Further details are as follows:-

Prime Minister Narendra Modi Pariksha Pe Charcha 

‘परीक्षा पे चर्चा २०२२’ कार्यक्रमासाठी नोंदणी २८ डिसेंबर २०२१ ते २० जानेवारी २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. पीएमओ द्वारे ट्वीट करून असं म्हटलं आहे की इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. वेबसाइट MyGov.in वर जाऊन नोंदणी करता येऊ शकेल. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MyGov Registration

पीएमओ द्वारे यासंबंधी ट्वीट करण्यात आले आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना परीक्षा पे चर्चा २०२२ कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंबंधी एका स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे. पीएमओ द्वारे ट्वीट करून असं म्हटलं आहे की इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. वेबसाइट MyGov.in वर जाऊन नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Pariksha Pe Charcha Registration

Pariksha Pe Charcha 2022

Prime Minister Narendra Modi, under the ‘Pariksha Pay Charcha’ program, has discussions with students, teachers and parents in the country regarding board exams. This program will be organized before the board exams in 2022 next year.

Last year, Prime Minister Narendra Modi had said in an exam pay discussion program that students should not be pressured by parents, teachers and anyone else. By doing this, students will be able to take the exam freely, without any pressure. If there is no pressure on the students then the fear of exams will be lessened in their minds. Parents need to understand their children’s abilities and pay attention to them. We need to create a conducive environment for children.

पीएम मोदी यांनी विद्यार्थ्यांशी देखील गेल्या वर्षी या कार्यक्रमात संवाद साधला होता, ते म्हणाले की काही विषय न आवडणे किंवा ते कच्चे असणं ठीक आहे. पण त्याला अपयश समजू नका. यशस्वी ते असतात जे आपल्या बलस्थानांकडे लक्ष केंद्रित करतात. कठीण विषयांकडे लक्ष देऊन ते विषय म्हणजे एक आव्हान समजा.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड