१०वी पास उमेदवारांसाठी 304 पदांची परभणी पोलीस पाटील भरती जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन अर्ज करा!! । Parbhani Police Patil Bharti 2024

Parbhani Police Patil Bharti 2024

Parbhani Police Patil Bharti 2024

Parbhani Police Patil Bharti 2024: Sub Divisional Magistrate Parbhani Office Parbhani District has invited application for the posts of “Police Patil”. There are total of 304 vacancies are available. The job location for this recruitment is Parbhani, Gangakhed, Pathri, Selu. Interested candidates can apply online before last date. Applications will start from 15th of January 2024. Last Date for submitting application is 23rd of January 2024. For more details about Parbhani Police Patil Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

परभणी जिल्हयातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत “पोलीस पाटील” पदांच्या एकूण 304 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 15 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावपोलीस पाटील
  • पदसंख्या304 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – परभणी, गंगाखेड, पाथरी, सेलू
  • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
  • परीक्षा शुल्क
    • खुला प्रवर्ग – रुपये 800/-
    • आरक्षीत / आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 700/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख15 जानेवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख23 जानेवारी 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://parbhani.gov.in/

Details of Vacancies in Parbhani Police Patil Recruitment 2024

Parbhani Police Patil Vacancy 2024

Taluka Vacancy
Parbhani 55
Gangakhed 90
Pathri 54
Selu 105
Total 304

Educational Qualification For Parbhani Police Patil Online Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस पाटील एस.एस.सी (10 वी) उत्तीर्ण

 Police Patil Parbhani Notification 2024 – Important Dates

Parbhani Police Patil Bharti 2024

How To Apply For  Police Patil Parbhani Application 2024

  •  भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा.
  • अर्ज 15 जानेवारी 2024 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Parbhani Police Patil Jobs 2024

???? PDF जाहिरात (परभणी) https://shorturl.at/jotLS
???? PDF जाहिरात (गंगाखेड) https://shorturl.at/dvJKV
???? PDF जाहिरात (पाथरी) https://shorturl.at/ghGJL
???? PDF जाहिरात (सेलू) https://shorturl.at/krGHW
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/fCEI9
✅ अधिकृत वेबसाईट https://parbhani.gov.in/

Parbhani Police Patil Bharti 2023

Parbhani Police Patil Bharti 2023: Big News For those aspirants who are searching for Parbhani Police Patil Bharti Notification 2023. Parbhani Police Patil recruitment is going to started for 305 vacancies very soon. Pre Notice about Parbhani Police Patil Vacancy has been issued by the respected officials. Candidates in this article can check full Parbhani Police Patil Bharti 2023 Schedule. Get latest update about Parbhani PP Recruitment 2023 Important Date. Parbhani Police Patil Application will start from 28th December 2023. The Last date for Filling Parbhani Police Patil Online Application is 7th January 2024 as per details Published by Parbhani Police Patil Department.

 

ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलिस पाटलांची जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पदे रिक्त होती. वारंवार पाठपुरावा करून देखील ते भरले जात नसल्याने पोलिस यंत्रणेवर त्याचा अधिक ताण पडत होता. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्त असलेल्या जिल्ह्यातील ३०५ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत रिक्त जागानिहाय पोलिस पाटलांची नियुक्ती होणार आहे. परभणी जिल्ह्यातील चार उपविभागांत ३०५ पोलिस पाटलांची पदे रिक्त होती. यात प्राधान्यक्रमाणे परभणीत ५५, गंगाखेड ९०, पाथरी ५४, सेलू उपविभागात १०६ अशी पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे संबंधित भागातील नियुक्त असलेल्या पोलिस पाटलांवर अतिरिक्त गावांची जबाबदारी देण्यात आली होती. परिणामी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने रिक्त पदे भरणे गरजेचे असल्याचे वारंवार पुढे आले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित रिक्त असलेली ३०५ पदे भरण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश काढले आहेत. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

शंभर गुणांची होणार परीक्षा
पोलिस भरती प्रक्रियेसाठी प्रशासनाने शंभर गुणांची परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहेत. यात ८० गुण लेखी परीक्षेसाठी, तर २० गुण तोंडी परीक्षेला आहेत. यात उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्तीही करण्यात आली आहे. यात संबंधित तालुक्याचे तहसीलदार सदस्य सचिव, तर उपविभागीय पोलिस अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, आदिवासी प्रकल्प अधिकारी हे समितीचे सदस्य असतील.

२८ डिसेंबरपासून अर्ज मागविणार
या रिक्त पदांच्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेसाठी २८ डिसेंबर ते ७ जानेवारीदरम्यान अर्ज मागविण्यात येणार आहेत. यात प्राप्त अर्जांची छाननी ८ ते १२ जानेवारी, अर्जदारांना प्रवेश पत्र १३ ते १९ जानेवारीदरम्यान देण्यात येणार आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा २१ जानेवारीला होणार असून त्याच दिवशी अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यानंतर २३ जानेवारीला उपविभाग निकाल प्रसिद्ध करणार असून २४ ते ३२ जानेवारीदरम्यान संबंधितांच्या तोंडी मुलाखती होईल. एक फेब्रुवारीला पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


 

परभणी पोलीस पाटील भरती जाहिरात २०२३ च्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी मोठी बातमी. परभणी पोलीस पाटील भरती लवकरच 305 रिक्त पदांसाठी सुरू होणार आहे. परभणी पोलीस पाटील पदाची पूर्व सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी जारी केली आहे. या लेखात उमेदवार संपूर्ण परभणी पोलीस पाटील भरती 2023 वेळापत्रक पाहू शकतात. परभणी पोलीस पाटील भरती 2023 वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. परभणी पोलीस पाटील अर्ज 28 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल. परभणी पोलीस पाटील विभागाद्वारे प्रकाशित केलेल्या तपशीलानुसार परभणी पोलीस पाटील ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2024 आहे. 

????Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!

Details of Vacancies in Parbhani Police Patil Recruitment 2023

Parbhani Police Patil Vacancy 2023

Taluka Vacancy
Parbhani 55
Gangakhed 90
Pathri 54
Selu 106
Total 305

 

Recruitment Process Steps for Parbhani Police Patil Recruitment 2023 |

परभणी पोलीस पाटील भरती वेळापत्रक 

Sr. No Parbhani Police Patil Recruitment Level Dates
1 महिला आरक्षण व EWS आरक्षण निश्चित करणे 20 डिसेंबर 2023
2 जाहिरात प्रसिद्ध करणे 27 डिसेंबर 2023
3 अर्ज मागवणे 28 डिसेंबर ते 07 जानेवारी 2024
4 अर्जाची छाननी करणे 08 ते 12 जानेवारी 2024
5 अर्जदारांना प्रवेशपत्र पाठवणे 13 ते 19 जानेवारी 2024
6 लेखी परीक्षा घेणे 21 जानेवारी 2024
7 उत्तर तालिका प्रसिद्ध करणे 21 जानेवारी 2024
8 प्रश्न पत्रिका व उत्तर तालिका बद्दल आक्षेप सादर करणे 22 जानेवारी 2024
9 अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करणे 23 जानेवारी 2024
10 निकाल प्रसिद्ध करणे 23 जानेवारी 2024
11 पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा (मुलाखत) घेणे 24 ते 31 जानेवारी 2024
12 पात्र उमेवरांची नियुक्ती करणे 01 फेब्रुवारी 2024
13 जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करणे 01 फेब्रुवारी 2024

 

Download Parbhani Police Patil Recruitment 2023 Notice

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड