परभणी महानगरपालिकेत भरपूर 119 पदे रिक्त, एकूण ७६२ पदांचा आकृतिबंध!! । Parbhani Mahanagarpalika Bharti 2026

Parbhani Municipal Corporation Bharti 2026

महापालिकेच्या सुस्त प्रशासनाला गतिमान करण्यासाठी राज्य शासनाकडून मंजूर असलेल्या पदांवरील अधिकारी मिळणे आवश्यक आहे. मात्र, नियुक्ती झाली तरी येथे काम करण्यास अनेकांची इच्छा नसल्याने मनपाचा कारभार ढेपाळला आहे. याचा परिणाम शहरात विविध प्रकारच्या विकास कामांवर होत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे समस्यांचा ढीग वाढतच चालला आहे. महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, सहा सहाय्यक आयुक्त, मुख्य स्वच्छता निरीक्षक, नगरसचिव, कार्यकारी अभियंता, नगररचना सहायक संचालक, नगर रचनाकार, अग्निशमन अधिकारी, मुख्य लेखा अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी. कर निरीक्षक, अभियंते यासह विविध प्रकारची महत्त्वाची पदे आवश्यक असतात. मात्र, यातील अनेक पदांवर आजही पूर्णवेळ अधिकारी नाहीत किंवा प्रभारींकडे या पदांचा पदभार सोपविण्यात आला आहे. शहरातील स्वच्छतेची कामे, रस्त्यांची निर्मिती, सुशोभीकरण, उद्यानाची कामे आणि वसुलीसुद्धा संथगतीने होते. या सर्व ठिकाणच्या पदांची भरती होणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सेवाप्रवेश नियम अंतर्गत एकूण संवर्ग संख्या ७४ असून त्यातील २० टक्के एवढे सेवा प्रवेश नियम तयार केले. सर्व संवर्ग अद्ययावत जेष्ठता सूचीमध्ये केवळ ९.४५ टक्के काम झाले. पदोन्नतीने नियुक्ती द्यावयाची १४० पदे आहेत, त्यातील ७५ टक्के पदे रिक्त आहेत. यात केवळ ५३३७ टक्के प्रक्रिया पूर्ण केली. बिंदू नामावलीप्रमाणे संवर्गामध्ये केवळ दहा टक्के काम झाले. अनुकंप नियुक्तीमध्ये ३९ पदांपैकी ११ अनुकंप धारकांना नियुक्ती दिली आहे. हे प्रमाण केवळ २८.२० टक्के आहे. केंद्र शासनाचे ऑनलाइन प्रशिक्षण ४८८ पैकी ११ कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले. त्याचे प्रमाण २.२५ टक्के आहे. सेवा पुस्तक अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत महापालिकेने ७४.३८ टक्के काम पूर्ण केले आहे.

सरळ सेवेतील ११९ पदे रिक्त – शहर महापालिका अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये सरळ सेवा नियुक्तीमधील एकूण पदे ही ६२२ एवढी आहेत. यातील ११९ पदे ही सरळ सेवेत रिक्त आहेत. त्यामुळे सध्या रिक्त पदांचे प्रमाण हे ३२ टक्के एवढे झाले आहे. परिणामी, कंत्रार्टीची भरती आणि चलती सुरु आहे.

 पगार दर महिन्याला व्हावा

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • एकीकडे वसुलीवर परिणाम झालेला आहे. याशिवाय शासनाकडून मिळणारे अनुदान दोन ते अडीच कोटी रुपये एवढे आहे. कार्यरत कर्मचायांच्या पगारासाठी जवळपास महिन्याला लागतात. अशा पावणेचार कोटी रुपये परिस्थितीत पगारासाठी अनेकदा वसुली नसल्याने व वेळेवर न मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानामुळे प्रश्न निर्माण होतो. यात कार्यरत कर्मचाऱ्याऱ्यांचे किमान दोन न ते तीन
  • महिन्यांचे, तर सेवानिवृत्तांचेही तीन महिन्यांचे पगा रस्पडतात. हे पगार वेळेवर व्हावेत, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

 

Parbhani Mahanagarpalika Bharti 2024: Parbhani Municipal Corporation – has published recruitment notification for the various vacant posts of “Medical Officer, Part Time Medical Officer, Microbiologist, Staff Nurse, Laboratory Technician, Multipurpose Staff – Male”. There are total of 55 vacancies are available. The job location for this recruitment is Parbhani. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for the submission of application is the 16th of February 2024. The official website of Parbhani Mahanagarpalika is www.pcmcparbhani.org. For more details about Parbhani Municipal Corporation Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

परभणी शहर महानगरपालिका, परभणी अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजीस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष” पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

 

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजीस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष
  • पदसंख्या55 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपरभणी
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcparbhani.org/

Parbhani Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी13
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी07
मायक्रोबायोलॉजीस्ट01
स्टाफ नर्स12
प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष21

Educational Qualification For Parbhani Municipal Corporation Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS/BAMS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस आणि पदव्युत्तर पदविका किंवा पदवी (बीरोग तज्ञ बालरोग तज्ञ, फिजिशियन असल्याम प्राधान्य)
मायक्रोबायोलॉजीस्टMBBS With MD Microbiology From Institute Recognized by Medical Council of India
स्टाफ नर्स१२ वी मह जीएनएम किंवा आरजीएनएम किंवा विएममी नर्सिंग कोर्म उनीर्ण
प्रयोगशाळा तंत्रज्ञ12 वी विज्ञान सह प्रयोग शाळा तंत्र पदविका (12 sci with D.M.L.T.)
बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष12 वी विज्ञान उत्तीर्ण सह पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा मॅनीटरी इन्स्पेक्टर कोर्स (12 th pass in science + paramedical basic training course or sanitary inspector course

Salary Details For Parbhani Municipal Corporation Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीरु.60.000/- प्रति माह
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीरु.30,000/- प्रति माह
मायक्रोबायोलॉजीस्टरु.75,000/- प्रति माह
स्टाफ नर्सरु.20,000/- प्रति माह
प्रयोगशाळा तंत्रज्ञरु.17,000/- प्रति माह
बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुषरु. 18,000/- प्रति माह

How To Apply For Parbhani Mahanagarpalika Application 2024

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pcmcparbhani.org Bharti 2024

???? PDF जाहिरातhttps://shorturl.at/kqrvP
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.pcmcparbhani.org/

Parbhani Mahanagarpalika Bharti 2024

Parbhani Mahanagarpalika Bharti 2024: Parbhani Municipal Corporation – has published recruitment notification for the various vacant posts of “lawyer”. There are total of 02 vacancies are available. The job location for this recruitment is Parbhani. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for the submission of application is the 18th of January 2024 31st of January 2024. The official website of Parbhani Mahanagarpalika is www.pcmcparbhani.org. For more details about Parbhani Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

The recruitment process will be implemented at Parbhani Mahanagarpalika. There are a total of 02 vacancies available. Advertisement regarding Parbhani Mahanagarpalika recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in offline mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Parbhani Mahanagarpalika Vacancy 2024. Applications are invited from interested and eligible candidates having Graduation in any discipline. These applications are to be submitted directly to the Link given below by offline Mode. No other mode of application will be accepted. Let’s check the Parbhani Mahanagarpalika post, Parbhani Mahanagarpalika post number, Parbhani Mahanagarpalika educational qualification, salary application location and detailed information about Parbhani Mahanagarpalika Notification 2024, Parbhani Mahanagarpalika Vacancy 2024 is given below.

परभणी शहर महानगरपालिका, परभणी अंतर्गत “वकील” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 31 जानेवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववकील
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपरभणी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विधी विभाग, दुसरा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, परभणी ४३१४०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 जानेवारी 2024 31 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcparbhani.org/

Parbhani Municipal Corporation Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वकील02 पदे

How To Apply For Parbhani Mahanagarpalika Recruitment 2024

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 31 जानेवारी 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pcmcparbhani.org Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/cqr47
???? शुध्दीपत्रक https://shorturl.at/bqyK6
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.pcmcparbhani.org/

 

The recruitment notification has been declared from the Parbhani Mahanagarpalika for interested and eligible candidates. Offline applications are invited for the lawyer posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Parbhani. Applicants need to apply offline mode for Parbhani Mahanagarpalika Recruitment 2024. Parbhani Mahanagarpalika Offline Application is started from 31st of January 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Parbhani Mahanagarpalika Bharti Registration Link. For more details about Parbhani Municipal Corporation Bharti 2024, PMC Bharti 2024, pcmc parbhani Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.

Parbhani Municipal Corporation Bharti 2024 Details

???? Name of Department Parbhani Municipal Corporation
???? Recruitment Details Parbhani Mahanagarpalika Recruitment 2024
???? Name of Postslawyer
???? Job LocationParbhani
✍????Application ModeOffline
✉️ Address Legal Department, 2nd Floor, Main Administrative Building, Parbhani 431401
Official WebSitehttps://www.pcmcparbhani.org/

Educational Qualification For PMC Bharti 2024

lawyer

Age Criteria Parbhani Mahanagarpalika lawyer Recruitment 2024

lawyer

Salary Details For Parbhani Municipal Corporation Job 2024

lawyer

Application Fee For PMC (Parbhani Municipal Corporation) Vacancy 2024

lawyerNo Application Fee required

lawyer PMC Vacancy Details

lawyer02

All Important Dates pcmc parbhani Recruitment 2024

⏰Last Date 31st of January 2024

Parbhani Mahanagarpalika Bharti 2024 Important Links

???? Full AdvertisementREAD PDF
✅ Official WebsiteOfficial Website

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड