परभणी महानगरपालिकेत ३११ पदे रिक्त, एकूण ७६२ पदांचा आकृतिबंध!! । Parbhani Mahanagarpalika Bharti 2024
Parbhani Mahanagarpalika Bharti 2024
Parbhani Municipal Corporation Bharti 2024
महापालिकेच्या कारभाराचा गाडा हाकण्यासाठी आणि शहरात सर्वसामान्य नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी यंत्रणेकडे मुबलक मनुष्यबळाची, विकासासाठी निधीची गरज आहे. परंतु, सध्या महापालिकेत रिक्त असलेल्या पदांमुळे आणि शासनाच्या तसेच विविध प्रकारच्या नवीन योजनांसाठी म्हणावा तसा निधी मिळत नसल्यामुळे कारभार सांभाळताना प्रशासकांना आणि सोबतच रिक्त पदांमुळे उपलब्ध मनुष्यचळाला कसरत करावी लागत आहे. आकृतिबंधानुसार मंजूर असलेल्या पदांपैकी सध्या ४५२ पदे कार्यरत आहेत. मात्र, अजूनही ३११ पदे रिक्त असल्याने कामामध्ये सुसूत्रता येण्यास काहीशी अडचण होत आहे. शहर मनपाच्या हद्दीत वाढलेली लोकसंख्या, शहराचा चारी बाजूंनी झालेला विस्तार आणि या सोबतच नवीन वसाहतींमध्ये आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्यासाठी स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, पथदिवे अशा विविध बाबींसाठी मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. महापालिकेकडे जवळपास दोनशे स्वच्छता कर्मचारी शहरात कार्यरत आहेत. या कर्मचान्यांकडून विविध भागातील नाल्यांची स्वच्छता, रस्त्यावर झाडयुद्ध करणे अशा प्रकारची कामे केली आतात. याशिवाय शहरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, अग्निशमन विभाग, ग्रंथालय, बाजार अशा सुविधा मनपाकडून पुरविल्या जातात. या सर्व ठिकाणच्या पदांची भरती होणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
विद्युत, आवक जावक, ग्रंथालय, प्रभाग समिती, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, अतिरिक्त पदभार आस्थापना, शिक्षण, आरोग्य या व अशा अनेक विभागांचे पदभारसुद्धा काही प्रभारीकडे आहेत, तर त्यांच्याकडेच इतर विभागांचा कारभारसुद्धा देण्यात आला आहे. ७६२ पदांचा आकृतिबंध मनपातील वर्ग एक, वर्ग दोन आणि वर्ग तीन-चारच्या मिळून सर्व पदांचा आकृतिबंध हा एकूण ७६२ पदांचा आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पगार दर महिन्याला व्हावा
- एकीकडे वसुलीवर परिणाम झालेला आहे. याशिवाय शासनाकडून मिळणारे अनुदान दोन ते अडीच कोटी रुपये एवढे आहे. कार्यरत कर्मचायांच्या पगारासाठी जवळपास महिन्याला लागतात. अशा पावणेचार कोटी रुपये परिस्थितीत पगारासाठी अनेकदा वसुली नसल्याने व वेळेवर न मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानामुळे प्रश्न निर्माण होतो. यात कार्यरत कर्मचाऱ्याऱ्यांचे किमान दोन न ते तीन
- महिन्यांचे, तर सेवानिवृत्तांचेही तीन महिन्यांचे पगा रस्पडतात. हे पगार वेळेवर व्हावेत, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
Parbhani Mahanagarpalika Bharti 2024: Parbhani Municipal Corporation – has published recruitment notification for the various vacant posts of “Medical Officer, Part Time Medical Officer, Microbiologist, Staff Nurse, Laboratory Technician, Multipurpose Staff – Male”. There are total of 55 vacancies are available. The job location for this recruitment is Parbhani. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for the submission of application is the 16th of February 2024. The official website of Parbhani Mahanagarpalika is www.pcmcparbhani.org. For more details about Parbhani Municipal Corporation Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
परभणी शहर महानगरपालिका, परभणी अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजीस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष” पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजीस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष
- पदसंख्या – 55 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – परभणी
- वयोमर्यादा –
- ३८ वर्षे खुला प्रवर्ग
- ४३ वर्षे मागास प्रवर्ग
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcparbhani.org/
Parbhani Mahanagarpalika Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 13 |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 07 |
मायक्रोबायोलॉजीस्ट | 01 |
स्टाफ नर्स | 12 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष | 21 |
Educational Qualification For Parbhani Municipal Corporation Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS/BAMS |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | एमबीबीएस आणि पदव्युत्तर पदविका किंवा पदवी (बीरोग तज्ञ बालरोग तज्ञ, फिजिशियन असल्याम प्राधान्य) |
मायक्रोबायोलॉजीस्ट | MBBS With MD Microbiology From Institute Recognized by Medical Council of India |
स्टाफ नर्स | १२ वी मह जीएनएम किंवा आरजीएनएम किंवा विएममी नर्सिंग कोर्म उनीर्ण |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 12 वी विज्ञान सह प्रयोग शाळा तंत्र पदविका (12 sci with D.M.L.T.) |
बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष | 12 वी विज्ञान उत्तीर्ण सह पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा मॅनीटरी इन्स्पेक्टर कोर्स (12 th pass in science + paramedical basic training course or sanitary inspector course |
Salary Details For Parbhani Municipal Corporation Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | रु.60.000/- प्रति माह |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | रु.30,000/- प्रति माह |
मायक्रोबायोलॉजीस्ट | रु.75,000/- प्रति माह |
स्टाफ नर्स | रु.20,000/- प्रति माह |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | रु.17,000/- प्रति माह |
बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष | रु. 18,000/- प्रति माह |
How To Apply For Parbhani Mahanagarpalika Application 2024
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.pcmcparbhani.org Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/kqrvP |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.pcmcparbhani.org/ |
Parbhani Mahanagarpalika Bharti 2024
Parbhani Mahanagarpalika Bharti 2024: Parbhani Municipal Corporation – has published recruitment notification for the various vacant posts of “lawyer”. There are total of 02 vacancies are available. The job location for this recruitment is Parbhani. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for the submission of application is the 18th of January 2024 31st of January 2024. The official website of Parbhani Mahanagarpalika is www.pcmcparbhani.org. For more details about Parbhani Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
The recruitment process will be implemented at Parbhani Mahanagarpalika. There are a total of 02 vacancies available. Advertisement regarding Parbhani Mahanagarpalika recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in offline mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Parbhani Mahanagarpalika Vacancy 2024. Applications are invited from interested and eligible candidates having Graduation in any discipline. These applications are to be submitted directly to the Link given below by offline Mode. No other mode of application will be accepted. Let’s check the Parbhani Mahanagarpalika post, Parbhani Mahanagarpalika post number, Parbhani Mahanagarpalika educational qualification, salary application location and detailed information about Parbhani Mahanagarpalika Notification 2024, Parbhani Mahanagarpalika Vacancy 2024 is given below.
परभणी शहर महानगरपालिका, परभणी अंतर्गत “वकील” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
18 जानेवारी 202431 जानेवारी 2024 आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वकील
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – परभणी
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – विधी विभाग, दुसरा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, परभणी ४३१४०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
18 जानेवारी 202431 जानेवारी 2024 - अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcparbhani.org/
Parbhani Municipal Corporation Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वकील | 02 पदे |
How To Apply For Parbhani Mahanagarpalika Recruitment 2024
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख
18 जानेवारी 202431 जानेवारी 2024 आहे. - देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.pcmcparbhani.org Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/cqr47 |
???? शुध्दीपत्रक | https://shorturl.at/bqyK6 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.pcmcparbhani.org/ |
The recruitment notification has been declared from the Parbhani Mahanagarpalika for interested and eligible candidates. Offline applications are invited for the lawyer posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Parbhani. Applicants need to apply offline mode for Parbhani Mahanagarpalika Recruitment 2024. Parbhani Mahanagarpalika Offline Application is started from 31st of January 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Parbhani Mahanagarpalika Bharti Registration Link. For more details about Parbhani Municipal Corporation Bharti 2024, PMC Bharti 2024, pcmc parbhani Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.
Parbhani Municipal Corporation Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | Parbhani Municipal Corporation |
???? Recruitment Details | Parbhani Mahanagarpalika Recruitment 2024 |
???? Name of Posts | lawyer |
???? Job Location | Parbhani |
✍????Application Mode | Offline |
✉️ Address | Legal Department, 2nd Floor, Main Administrative Building, Parbhani 431401 |
✅Official WebSite | https://www.pcmcparbhani.org/ |
Educational Qualification For PMC Bharti 2024 |
|
lawyer | — |
Age Criteria Parbhani Mahanagarpalika lawyer Recruitment 2024 |
|
lawyer | — |
Salary Details For Parbhani Municipal Corporation Job 2024 |
|
lawyer | — |
Application Fee For PMC (Parbhani Municipal Corporation) Vacancy 2024 |
|
lawyer | No Application Fee required |
lawyer PMC Vacancy Details |
|
lawyer | 02 |
All Important Dates pcmc parbhani Recruitment 2024 |
|
⏰Last Date | 31st of January 2024 |
Parbhani Mahanagarpalika Bharti 2024 Important Links |
|
???? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
Driving job ahet ka …
लिंक दिलेली आहे, आपण अर्ज करू शकता !
Sir mala ha form bharacha ahe te mg mi 10vi pass ahe te bharnaychi vebside kutha ahe
मँडम औरंगाबाद येथील जाहीराती मध्ये सामाजिक कायँकताँ या पदासाठी