परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी परीक्षा तारखा जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड.. – Parbhani DCC Bank Hall ticket Download

Parbhani DCC Bank Hall ticket Download

दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध श्रेणीतील 152 पदे सरळसेवा भरतीव्दारे भरणा करणेसाठी IBPS ने दिनांक 18-02-2026 रोजी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेतली आहे. सदर परिक्षेचा निकाल यापुर्वीच (www.Parbhanidccbank.com) या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यांत आला आहे. परीक्षेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना आय.बी.पी.एस.ने मुलाखतीसाठी कॉल लेटर प्राप्त करून घेण्याकरीता आवश्यक लिंक वेबसाईटवर (www.Parbhanidccbank.com) उपलब्ध करून दिलेली आहे.
सर्व पात्र उमेदवारांनी द्यावयाच्या मुलाखतीच्या तारखेत खालील प्रमाणे बदल करण्यांत आला असून सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठीचे कॉल लेटर प्राप्त करून घेवून खालील प्रमाणे मुलाखतीसाठी निर्धारीत वेळेवर हजर रहावे. या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

pdcc Interview Schedule 2026

बँकेच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या/येणाऱ्या सुचनांचे अवलोकन व पालन करून उमेदवारांनी पुढील सर्व प्रक्रिया पुर्ण करावी. बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचनांचे अवलोकन करून पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील.

उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज दाखल करतांना नमूद केलेल्या ई-मेल आय. डी. वर सदर भरती प्रक्रिये संदर्भातील लिंक  पाठविण्यात येणार आहे. बँकेच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या/येणाऱ्या सुचनांचे अवलोकन व पालन करून उमेद‌वारांनी पुढील सर्व प्रक्रिया पुर्ण करून ध्यावी, बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचनांचे अवलोकन करून पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

Parbhani DCC Bank Hall ticket Download – The Parbhani District Central Cooperative Bank had published an advertisement in the daily Lokmat newspaper on November 18, 2025, regarding the recruitment of 152 posts in various categories of the bank’s service. In accordance with this advertisement, an online examination will be conducted on February 18, 2026, for the candidates who submitted their online applications for recruitment between November 25, 2025, and December 10, 2025. The admit cards for the online examination will be available on the bank’s official website 7 to 10 days before the examination date. Candidates are requested to download their online examination admit cards and be present for the examination on time. The bank extends its best wishes to all the candidates for the examination!

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCCB) भरती परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम

दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत दिनांक 18-11-2025 रोजीच्या दैनिक लोकमत मध्ये बँकेच्या सेवेत विविध श्रेणीतील 152 पदांच्या भरती अनुषंगाने जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती सदर जाहीरातीस अनुसरून दिनांक 25-11-2025 ते दिनांक 10-12-2025 रोजीपर्यंत ज्या उमेदवारांनी नोकर भरतीसाठी आपले ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यांची ऑनलाईन परिक्षा दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यांत येईल. सर्व उमेदवारांना ऑनालाईन परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षा दिनांकाच्या 7 ते 10 दिवस आधीपासून उपलब्ध राहतील. परीक्षार्थीनी आपले ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र हस्तगत करून परीक्षेस वेळेवर उपस्थित रहावे. सर्व परीक्षार्थीना परीक्षेसाठी बँकेच्या वतीने हार्दीक शुभेच्छा!

 

Parbhani DCC Bank Hall ticket Download

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड