JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

शिक्षकांची तब्बल 161 पदे रिक्त; जाणून घ्या सविस्तर माहिती | Panvel Shikshak Bharti 2022

Panvel Shikshak Bharti 2022

Panvel Shikshak Bharti 2022The latest update for Panvel Shikshak Recruitment 2022. As per the latest news, there are a total of 161 Teachers posts vacant. Further details are as follows:-

आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी, पनवेल तालुक्यातून १२ शिक्षकांची बदली झाली आहे; तर बाहेर जिल्ह्यातून  केवळ ७ शिक्षक पनवेल तालुक्यात आले आहेत. बदली शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास रिक्त पदांत भर पडणार आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे. तेव्हा रिक्त पदे कधी भरली जातील? असा सवाल पालकांकडून केला जात आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. कधी सुगम-दुर्गम शाळांच्या प्रश्नावरून, तर कधी कार्यमुक्तीचे प्रकरण नेहमीच चर्चेचा विषय बनलेला असतो. त्यामुळे शासनाकडून ऑनलाईन बदली धोरण अवलंबिले आहे. आंतरजिल्हा बदलीत रायगड जिल्ह्यातून २४९ शिक्षकांची बदली झाली असून, ५३ शिक्षक रायगड जिल्ह्यात आले आहेत. त्याचबरोबर पनवेल तालुक्यातून १२ शिक्षकांची बदली झाली आहे, तर ७ शिक्षक आले आहेत.

Panvel Shikshak Recruitment 2022

Panvel Shikshak Bharti 2022

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड