शिक्षकांची तब्बल 161 पदे रिक्त; जाणून घ्या सविस्तर माहिती | Panvel Shikshak Bharti 2022
Panvel Shikshak Bharti 2022
Panvel Shikshak Bharti 2022
Panvel Shikshak Bharti 2022: The latest update for Panvel Shikshak Recruitment 2022. As per the latest news, there are a total of 161 Teachers posts vacant. Further details are as follows:-
आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी, पनवेल तालुक्यातून १२ शिक्षकांची बदली झाली आहे; तर बाहेर जिल्ह्यातून केवळ ७ शिक्षक पनवेल तालुक्यात आले आहेत. बदली शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास रिक्त पदांत भर पडणार आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे. तेव्हा रिक्त पदे कधी भरली जातील? असा सवाल पालकांकडून केला जात आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. कधी सुगम-दुर्गम शाळांच्या प्रश्नावरून, तर कधी कार्यमुक्तीचे प्रकरण नेहमीच चर्चेचा विषय बनलेला असतो. त्यामुळे शासनाकडून ऑनलाईन बदली धोरण अवलंबिले आहे. आंतरजिल्हा बदलीत रायगड जिल्ह्यातून २४९ शिक्षकांची बदली झाली असून, ५३ शिक्षक रायगड जिल्ह्यात आले आहेत. त्याचबरोबर पनवेल तालुक्यातून १२ शिक्षकांची बदली झाली आहे, तर ७ शिक्षक आले आहेत.
Panvel Shikshak Recruitment 2022
Table of Contents