उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2021 – नवीन जाहिरात
Osmanabad Jilha Madhyavarti Sahakari Bank Bharti 2021
Osmanabad Jilha Madhyavarti Sahakari Bank Bharti 2021 : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे कार्यकारी संचालक पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2021 आहे.
महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – कार्यकारी संचालक
- पद संख्या – 1 जागा
- शैक्षणिक पात्रता – Graduate with CAIIB/DBF/Diploma in Cooperative Business Management
- नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उस्मानाबाद, मुख्य कार्यालय, एलआयसी कार्यालयाजवळ, सोलापूर रोड, उस्मानाबाद, महाराष्ट्र 413501
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2021 आहे.
रिक्त पदांचा तपशील – Osmanabad Jilha Madhyavarti Sahakari Bank Vacancies 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Osmanabad Jilha Madhyavarti Sahakari Bank Bharti 2021 | |
PDF जाहिरात : http://bit.ly/39G9SKl |