नोकरीची संधी-ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी अर्ज करा

Online Rojgar Melava


श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकारद्वारा National Career Services (NCS) या उपक्रमांतर्गत २१ मे ते २५ मे २०२० रोजी महाराष्ट्रातील ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन www.ncs.gov.in या पोर्टल वरुन माँडेल करिअर सेन्टर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.

या उपक्रमात सध्या ३ कंपन्या सहभागी होत आहेत. तसेच या अतंर्गत २०० अधिक पदाची भरती होणार आहे. यात १२ वी पास , पदवी व ITI उमेदवारांसाठी रोजगार संधी आहेत.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रथम www.ncs.gov.in या पोर्टलवर जॉबसिकर म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी(लिंक खाली दिलेली आहे).

तसेच लक्षात ठेवा त्या काळात आपला फोन सुरु ठेवा, या प्रक्रयेत काही अडचण आल्यास निशुल्क क्रमांक १८००-४२५-१५१४ वर संपर्क साधण्याचेही कळविण्या आले आहे. या रोजगारसाठी आपल्याला लाँकडाउन संपल्यानंतर रुजू होता येईल. सर्व प्रक्रिया निशुल्क आहे. या व्यतीरिक्त ईतरही ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येणार असल्याचे डॉ. अनिल जाधव यांनी सांगितले.प्रामुख्याने पीडीएफ स्वरुपातील बायोडाटा तयार ठेवण्याबरोबरच बदलत्या काळानुसार आता व्हिडिओ प्रोफाईलही बायोडेटा तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपली कागदपत्रे डीजीलॉकरसारख्या ॲपमध्येही ठेवता येतात, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

https://www.ncs.gov.in/_layouts/15/NCSP/job-seeker/JSRegister.aspx17 Comments
 1. Vaibhav balaso shinde says

  Job 10 class

 2. Siddharth Kaduba Jadhao says

  मास्टर आँफ सोशल वर्क च्या भरती प्रक्रिया बाबतीत जाहिराती कळवा धन्यवाद

 3. Akshay Unawane says

  10 class job

 4. Aadesh says

  12th passing varti zop pahijhe .

 5. Pratiksha Balasaheb Shelar says

  Agriculture job kalva

 6. Sutar prakash santram says

  Kolhapur madhe job chi mahiti pahije ahe konti bharti nighali ya ky

 7. Akshay Akmar says

  ईमेल आयडी वर ओटीपी येत नाही…कृपया मदत करावी.

 8. Sandesh says

  10 th job

 9. Manisha says

  9 pass
  Job

 10. Deepali Deepak warang says

  I need a job, I am graduate n I have knowledge in marketing and retailing. I have basic knowledge of computer.

 11. Babasaheb Subhsah bankar says

  Driver job

 12. Babasaheb Subhsah bankar says

  Driver job Bharti

 13. महादेव समाधान लोखंडे says

  Diploma election and telecommunications engineering याबाबत कळवा

 14. Swapnil says

  Password konata takawa select hot nahi aahe

  1. MahaBharti says

   AplhaNumeric With Special character…

 15. Sanjay potode says

  Sar mi lagu sakto ky

 16. Dhanashree Machale says

  I am searching a job in agriculture sector please informe if vacancies are available and in lockdown,job from another sector if available then, I am ready for doing but the work from home base. Thank you

Leave A Reply

Your email address will not be published.