ICWAI तर्फे ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅम, 1 ते 12 मे दरम्यान मुलाखती

Online Campus Interview of Students by ICWAI

Online Campus Interview of Students by ICWAI  : ICWAI will conduct online interviews of candidates under the online campus placement program. The interviews will be conducted between May 1st and 12th. 20 companies will participate in it. 

Online Campus Interview of Students by ICWAI  : ICWAI तर्फे ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅम, उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती होणार. ICWAI तर्फे ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅमअंतर्गत उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती होणार आहेत. १ ते १२ मे दरम्यान या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यात २० कंपन्या सहभागी होणार आहेत.

कोलकता, मुबंई, चेन्नई, दिल्ली या देशातील चार केंद्रांच्या माध्यमातून मुलाखतींचे आयोजन केले असून, मे महिन्यापासून त्यास सुरुवात होणार आहे. विविध क्षेत्रातील जवळपास २० कंपन्या या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होणार असून, १ मे ते १२ मेदरम्यान या चार केंद्रांमार्फत हे इटरव्ह्यू घेतले जाणार आहेत. यासाठीचे वेळापत्रक ‘आयसीडब्लूएआय’मार्फत जाहीर करण्यात आले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इंटरव्ह्यूची वेळ, संबंधित कंपन्यांची माहिती, पात्रतेचे निकष व कामाचे स्वरूप यांची सविस्तर माहिती यासाठीचे वेळापत्रक ‘आयसीडब्लूएआय’मार्फत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. काही कंपन्यांमार्फत थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत, तर काहींमार्फत ऑनलाइन लेखी परीक्षा, त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि शेवटी इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. हे सर्व कॅम्पस इंटरव्ह्यू ऑनलाइन पद्धतीने घेतले जाणार आहे. उमेदवारांना कोणत्याही ठिकाणाहून किंवा घरबसल्या हे इंटरव्ह्यू देता येणार आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Nilesh Patil says

    Sir interview ch time tabale ks aahe aani online ks katayach

  2. SANJAY SUSHIRAM PAWARA says

    Job model ka mala garj aahe mi ektar garib aahe

  3. Prashil Dabade says

    Registration ks krayc

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड