ऑईल इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती!
Oil India Bharti 2021
Oil India Bharti 2021: सध्याच्या कोरोना संकटकाळामुळे अनेकांच्या हातातील रोजगार गेले आहेत, मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. मागील वर्षभरात लॉकडाऊनमुळे कंपन्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावा लागला. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर झाला आहे. नोकरी टीकवणं आणि घर सांभाळणं हे मोठं आव्हान नोकरदारांसमोर उभं राहिलं आहे. आता जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.
ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 58 पदांची भरती
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, भारत सरकारच्या नवरत्न कंपनी ऑयल इंडियाने (Oil India) अभियंता, केमिस्टसह वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार १९ जानेवारी २०२१ पर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदांसाठी अर्ज करण्याबाबत संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांना जाहिरात आणि लिंकची तुम्हाला या बातमीत मिळणार आहे.
Oil India Bharti 2021 Vacancy Details – पदांचा तपशील
- ड्रिलिंग अभियंता – ०२ पदे – ५०,००० / –
- आयटी अभियंता – ०१ पद – ४५,००० / –
- केमिस्ट – ०१ पद – ५०,००० / –
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – १९ जानेवारी २०२१
- वय मर्यादा – या पदांसाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे निश्चित केली गेली आहे.
Selection Process – निवड प्रक्रिया: –
- उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
Qualification – शैक्षणिक पात्रता:-
- उमेदवारास किमान शिक्षण म्हणून इंजिनिअर क्षेत्रात पदवी असणे आवश्यक आहे. तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना वाचा.
How to Apply : अर्जाची प्रक्रिया:
- अर्ज डाऊनलोड करुन भरा आणि शेवटच्या तारखेपूर्वी तो दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवा.
- ईमेल पत्ता: [email protected]
- अधिकृत संकेतस्थळ – https://www.oil-india.com/
Table of Contents