Offline Exams 2022
Offline Exams 2022 : In the interest of the students, it has been decided in the meeting of the Vice-Chancellors of 13 non-agricultural universities to conduct the examination offline. The State Government has consented to the role of Vice-Chancellor. For the convenience of students, an additional 15 minutes will be given for one-hour examination. Further details are as follows:-
विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत ठरले आहे. राज्य सरकारने कुलगुरूंच्या भूमिकेला संमती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक तासाच्या परीक्षेसाठी अतिरिक्त १५ मिनिटे वाढवून दिले जातील. त्यानुसार तीन तासांच्या परीक्षेसाठी अतिरिक्त पाऊण तासांचा वेळ मिळेल. शिवाय दोन पेपरमध्ये दोन दिवसांचा अवधी ठेवला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानिमित्त नाशिक दौऱ्यावर असताना, मंत्री सामंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
- ते म्हणाले, की परीक्षा ऑफलाइन घेण्यासंदर्भात सरकारने कुठलाही आदेश काढलेला नाही.
- कुलगुरूंच्या बैठकीत ठरलेल्या भूमिकेला समर्थन दर्शविले आहे.
- परिस्थिती सामान्य झालेली असताना, ऑफलाइन परीक्षा विद्यार्थी हिताची असल्याचा पुर्नउच्चारही त्यांनी केला.
- महाविकास आघाडी सरकारच्या युवा संघटनांमार्फत ऑफलाइन परीक्षेला विरोध न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















