Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नेहरू युवा केंद्र संघटन नाशिक अंतर्गत युवा स्वयंसेवक पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; त्वरा करा!! । NYKS Nashik Bharti 2023

NYKS Nashik Bharti 2023

NYKS Nashik Recruitment 2023 

NYKS Nashik Bharti 2023: NYKS Nashik (Nehru Yuva Kendra Sangathan Nashik is going to recruit interested and eligible candidates for the “National Youth Volunteers” Posts. The employment place for this recruitment is Nashik. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the 9th of March 2023. The official website of NYKS Nashik is nyks.nic.in. Further details are as follows:-

नेहरू युवा केंद्र संघटन, नाशिक येथे “राष्ट्रीय युवा स्वयंसेवक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 29 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज मागविणे सुरु झाले आहे भारत सरकार युवक, युवतींना स्वयंसेवक म्हणून त्यांची ऊर्जा आणि क्षमता राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी शोधत आहे. या उपक्रमांतर्गत स्वयंसेवक म्हणून युवकांना सामाजिक क्षेत्रात जसे की आरोग्य, स्वस्छता, साक्षरता, लिंग समानता आणि इतर सामाजिक समस्यांबद्दल मोहिमा जागरुकतापर कार्यक्रमांचे नेतृत्व करण्यास सांगितले जाईल आणि आपत्कालीन परिस्थितीत किंवा विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला मदत करण्यासाठी देखील बोलावले जाईल

Educational Qualification For NYKS Nashik Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
राष्ट्रीय युवा स्वयंसेवक १) १ एप्रिल २०२३ रोजी १८ वर्ष पूर्ण व २९ वर्षाचे आतील तसेच महिला उमेदवारास प्राधान्य.

२) शिक्षण कमीत कमी १० वी पास.

३) नियमित शिक्षण घेणारे विद्यार्थी या पदाकरिता पात्र नाहीत.

Salary Details For NYKS Nashik Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रतिमाह रु. 5,000/-

How To Apply For Nehru Yuva Kendra Sangathan Nashik Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For nyks.nic.in Nashik Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/arBN8
???? ऑनलाईन अर्ज करा
https://nyks.nic.in
✅ अधिकृत वेबसाईट
nyks.nic.in

 

Nehru Yuva Kendra Sangathan Nashik Bharti 2023 Details

???? Name of Department Nehru Yuva Kendra Sangathan, Nashik
???? Recruitment Details NYKS Nashik Recruitment 2023
???? Name of Posts National Youth Volunteers
???? Total Posts
???? Job Location Nashik
✍????Application Mode Online
✅ Official WebSite nyks.nic.in

Eligibility Criteria For NYKS Nashik Recruitment 2023

National Youth Volunteers 10th Pass
Age Limit 18 to 29 Years

Vacancy Details For NYKS Nashik Jobs 2023

National Youth Volunteers

All Important Dates | nyks.nic.in Nashik Recruitment 2023

Last Date 9th of March 2023

NYKS Nashik Bharti Important Links

???? Full Advertisement READ PDF
✅ Official Website OFFICIAL WEBSITE

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड