NYKS Aurangabad Bharti 2023 | नेहरू युवा केंद्र संघटन औरंगाबाद येथे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदांची भरती – अर्ज सुरु!!

NYKS Aurangabad Recruitment 2023 

NYKS Aurangabad Bharti 2023: NYKS Aurangabad (Nehru Yuva Kendra Sangathan, Aurangabad) is going to recruit interested and eligible candidates for the “National Youth Volunteers” Posts. The employment place for this recruitment is Aurangabad. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the 9th of March 2023. The official website of NYKS Aurangabad is nyks.nic.in. Further details are as follows:-

नेहरू युवा केंद्र संघटन, औरंगाबाद येथे “राष्ट्रीय युवा स्वयंसेवक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 29 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

केंद्र शासनाच्या वरील योजनेमध्ये सहभागी होऊन युवा संगठन तथा युवा नेतृत्वाद्वारे राष्ट्र विकास राष्ट्र बांधणीमध्ये सहभागी होण्याकरिता भारत सरकार द्वारा आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता साक्षरता, पर्यावरण, सामाजिक क्षेत्रात जनजागृती, शासकीय अभियान, . स्वरूपाच्या कार्यात सहभाग तथा आयोजन करण्याकरिता केवळ औरंगाबाद जालना जिल्ह्यातील युवक युवतींकडून अर्ज मागविण्यात येत आहे

Educational Qualification For NYKS Aurangabad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
राष्ट्रीय युवा स्वयंसेवक) किमान १० वी उत्तीर्ण 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

) दि. एप्रिल २०१३ रोजी वय १८ तर वर्षे दरम्यान असावे

) सध्यस्थितीत शिक्षण घेत असलेल्यांनी अर्ज करू नये

Salary Details For NYKS Aurangabad Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
राष्ट्रीय युवा स्वयंसेवकप्रतिमाह रु. 5,000/-

How To Apply For Nehru Yuva Kendra Sangathan Aurangabad Bharti 2023

अर्ज कसा करावा ?

  • योजनेबद्दलची सविस्तर माहिती तथा अजांच्या नमुन्यासाठी नेहरू युवा केंद्र संघठनच्या www myks.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपला ऑनलाईन अर्ज सादर करून त्याची प्रत किंवा आवश्यक कागदपत्रांसह अर्ज नेहरू युवा केंद्र, औरंगाबाद, जालना येथे मार्च २०२३ पूर्वी सादर करावा.
  • साधारण प्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी ०२ पदे संगणकीय कार्याकरिता जिल्हा मुख्यालयात ०२ पदे भरावयाची असून त्या त्या तालुक्यतील उमेदवारांनी रहिवासी पुरावा तथा आवश्यक प्रमाणपत्रसह अर्ज करावेत.
  • ज्यांनी पूर्वी या पदावर कार्य केले आहे त्यांनी पुन्हा अर्ज करू नये.
  • तसेच शासकीय आदेशानुसार मागील वर्षी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांनी पुन्हा रीतसर अर्ज करावेत
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For nyks.nic.in Aurangabad Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/bLO02
???? ऑनलाईन अर्ज करा
https://nyks.nic.in
✅ अधिकृत वेबसाईट
nyks.nic.in

 

Nehru Yuva Kendra Sangathan Aurangabad Bharti 2023 Details

???? Name of Department Nehru Yuva Kendra Sangathan, Aurangabad
???? Recruitment Details NYKS Aurangabad Recruitment 2023
???? Name of PostsNational Youth Volunteers
???? Total Posts
???? Job LocationAurangabad
✍????Application ModeOnline
✅ Official WebSitenyks.nic.in

Eligibility Criteria For NYKS Aurangabad Recruitment 2023

National Youth Volunteers10th Pass
Age Limit18 to 29 Years

Vacancy Details For NYKS Aurangabad Jobs 2023

National Youth Volunteers

All Important Dates | nyks.nic.in Aurangabad Recruitment 2023

Last Date9th of March 2023

NYKS Aurangabad Bharti Important Links

???? Full AdvertisementREAD PDF
✅ Official WebsiteOFFICIAL WEBSITE

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड