Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NW रेल्वे भरती २०१९

NW Railway Recruitment 2019

उत्तर पश्चिम रेल्वे येथे लेव्हल ४/५, लेव्हल २/३ पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लेव्हल ४/५, लेव्हल २/३
  • शैक्षणिक पात्रात – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे).
  • नोकरी ठिकाण – जयपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – सहाय्यक कार्मिक अधिकारी (भरती), रेल्वे भरती खोली, उत्तर पश्चिम रेल्वे, पॉवर हाऊस रोड, डीआरएम कार्यालय समोर, जयपूर – ३०२००६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड