NVS Bharti 2026
सध्या महाराष्ट्रात शिक्षक भरतीचे वारे सुरु आहे. त्यातच एक गुड न्यूज समोर आली आहे. CBSE शाळेत सुद्धा शिक्षकांची तब्ब्ल १३ हजार पदे रिक्त आहे असे समजते. या नवीन माहिती नुसार हि शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणे अपेक्षित आहे. देशभरातील केंद्रीय विद्यालये आणि जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये १३,००० हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. केंद्रीत शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली. केंद्रीत विद्यालये आणि जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये अनुक्रमे ८,६१८ आणि ५,०८३ शिक्षक पदे रिक्त आहेत. नवीन शाळा उघडणे, निवृत्ती, राजीनामे, पदोन्नती आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या, कर्मचाऱ्यांच्या इतर विभागांमध्ये बदल्या आणि शाळांच्या उन्नतीमुळे रिक्त पदे निर्माण होतात. तेव्हा आता लवकरच या संदर्भात पुढील अपडेट समोर येतील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Navodaya Vidyalaya Samiti Bharti Bharti 2025
Navodaya Vidyalaya Samiti Bharti Bharti 2025:Navodaya Vidyalaya Samiti has given a Notification for the Recruitment of “Principal, Assistant Commissioner (Academics), Post Graduate Teacher (PGTs), Post Graduate Teachers (PGTs) Modern Indian Language, Trained Graduate Teachers (TGTs), Trained Graduate Teachers (TGTs) 3rd Language, Jr. Secretariat Assistant (HQ/RO Cadre), Jr. Secretariat Assistant (JNV Cadre), Lab Attendant, Multi Tasking Staff (HQ/RO Cadre)”. There are a total of 5,841 vacancies available. Applicants need to apply online mode for this Posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 11th of December 2025. For more details about Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
नवोदय विद्यालय समिती अंतर्गत प्राचार्य, सहाय्यक आयुक्त (शैक्षणिक), पदव्युत्तर शिक्षक (PGTs), पदव्युत्तर शिक्षक (PGTs) आधुनिक भारतीय भाषा, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) तृतीय भाषा, ज्युनियर सचिवालय सहाय्यक (मुख्यालय/RO संवर्ग), ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JNV संवर्ग), लॅब अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ (मुख्यालय/RO संवर्ग) पदांच्या एकूण 5,841 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2025 आहे.
या भरतीची पूर्ण जाहिराती आणि अर्जाची लिंक आम्ही खाली दिली आहे. तसेच या भरतीचे सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य, सहाय्यक आयुक्त (शैक्षणिक), पदव्युत्तर शिक्षक (PGTs), पदव्युत्तर शिक्षक (PGTs) आधुनिक भारतीय भाषा, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) तृतीय भाषा, ज्युनियर सचिवालय सहाय्यक (मुख्यालय/RO संवर्ग), ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JNV संवर्ग), लॅब अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ (मुख्यालय/RO संवर्ग)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- पदसंख्या – 5,841 जागा
- वयोमर्यादा – 50 वर्षे
- अर्ज शुल्क –
- सहाय्यक आयुक्त / प्राचार्य / उपप्राचार्य :
सामान्य / इतर मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग : २८००/-
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / PH / ESM : ५००/- - पीजीटी/ टीजीटी/ पीआरटी/ एई/ वित्त अधिकारी/ एओ/ ग्रंथपाल/ एएसओ/ ज्युनियर अनुवादक:सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस: २०००/-
एससी / एसटी / पीएच / ईएसएम: ५००/- - एसएसए / स्टेनोग्राफर / जेएसए / लॅब अटेंडंट / मल्टी-टास्किंग स्टाफ:जनरल / ओबीसी / ईडब्ल्यूएस: १७००/-
एससी / एसटी / पीएच / ईएसएम: ५००/-
- सहाय्यक आयुक्त / प्राचार्य / उपप्राचार्य :
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १४ नोव्हेंबर २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – https://navodaya.gov.in
Navodaya Vidyalaya Samiti Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| प्राचार्य | 93 |
| सहाय्यक आयुक्त | 09 |
| पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) | 1513 |
| पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) आधुनिक भारतीय भाषा | 18 |
| प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) | 2978 |
| प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) (तृतीय भाषा) | 443 |
| शिक्षकेतर पदे | 787 |
How To Apply For Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2025 | |
| 📑 शुद्धिपत्रक | https://shorturl.at/nG73D |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/9oYi3 |
| 👉ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/OZs3y |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://navodaya.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















