नूतन विद्या प्रसारक मंडळ नाशिक अंतर्गत 68 रिक्त पदांची भरती सुरु; ऑफलाईन अर्ज करा !! | Nutan Vidya Prasarak Mandal Nashik Bharti 2025
Nutan Vidya Prasarak Mandal Nashik Recruitment 2025
Nutan Vidya Prasarak Mandal Nashik Bharti 2025
Nutan Vidya Prasarak Mandal Nashik Bharti 2025: Youth Education & Welfare Society Nashik has published an advertisement for the vacant posts of “Teacher, Junior Clerk, Laboratory Assistant, Laboratory Attendant”. There is a 68 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for Offline application is the 13th of June 2025. For more details about the Bureau of Youth Education & Welfare Society Nashik Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
नूतन विद्या प्रसारक मंडळ नाशिकअंतर्गत “शिक्षक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर” पदांच्या एकूण 68रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शिक्षक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर
- पदसंख्या – 68 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लासलगाव, ता.ल. निफाड (नाशिक) 422 306
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जून २०२५
Nutan Vidya Prasarak Mandal Nashik Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
शिक्षक | 61 |
कनिष्ठ लिपिक | 04 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 01 |
प्रयोगशाळा परिचर | 02 |
How To Apply For Nutan Vidya Prasarak Mandal Nashik Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५ आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Nutan Vidya Prasarak Mandal Nashik Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/uclHa |
Table of Contents