वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 145 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!! । NUHM Vasai Virar Bharti 2026

NUHM Vasai Virar Bharti 2026

NUHM Vasai Virar Bharti 2026: Vasai Virar City Municipal Corporation National Urban Health Mission (NUHM) has invited application for the posts of “Pediatric specialist, tuberculosis specialist, city quality program coordinator, full-time medical officer MBBS, part-time medical officer MBBS, medical officer MBBS, temporary appointment of BAMS if MBBS candidate is not available, staff nurse (GNM) female, pharmacist, pharmacist for National Tuberculosis Elimination Program (NTEP), laboratory technician, program assistant, multipurpose health worker (male)”. There are total of 145 vacancies are available to fill posts. Walk in Interview for the posts of Medical Officer- Pediatrician, Epidemiologist, M.B.B.S. has been conducted on 02nd of February 2026 to 06th of February 2026. Also, the recruitment process for the posts of  BAMS Medical officer, Staff Nurse, Pharmacist, Laboratory Technician, MPW will be done on Merit basis without direct interview. Candidates can send their application to the given mention address for these posts from 02nd of February 2026 to 06th of February 2026. For more details about NUHM Vasai Virar Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत “बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस., अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस., वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस., एम.बी.बी.एस. उमेदवार न मिळाल्यास बी.ए.एम.एस. तात्पुरती नियुक्ती, स्टाफ नर्स (GNM) स्त्री, औषधनिर्माता, औषधनिर्माता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (ΝΤΕΡ), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)” पदांच्या एकूण 145 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, एम.बी.बी.एस. (पूर्णवेळ /अर्धवेळ) या संवर्गातील पदांसाठी २ ते ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, वैद्यकीय अधिकारी-बी.ए.एम.एस., स्टाफ नर्स (GNM) स्त्री, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) या संवर्गातील पदांच्या थेट मुलाखत न घेता गुणांकन (Merit) पध्दतीने पदभरतीची प्रक्रिया करण्यात येईल. या पदांकरिता उमेदवारांनी अर्ज २ ते ६ फेब्रुवारी २०२६ या तारखेला ऑफलाईन पद्धतीने करावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावबालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस., अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस., वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस., एम.बी.बी.एस. उमेदवार न मिळाल्यास बी.ए.एम.एस. तात्पुरती नियुक्ती, स्टाफ नर्स (GNM) स्त्री, औषधनिर्माता, औषधनिर्माता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (ΝΤΕΡ), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)
  • पदसंख्या145 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – वसई विरार
  • वयोमर्यादा – 38 – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (वैद्यकीय अधिकारी-बी.ए.एम.एस., स्टाफ नर्स (GNM) स्त्री, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष))
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२ ते ६ फेब्रुवारी २०२६ 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक,एम.बी.बी.एस. (पूर्णवेळ /अर्धवेळ)
  • मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
  • मुलाखतीची तारीख२ ते ६ फेब्रुवारी २०२६ 
  • अधिकृत वेबसाईट – https://vvcmc.in/

NUHM Vasai Virar Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
बालरोग तज्ञ01
साथरोग तज्ञ01
शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक01
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.10
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.19
वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.52
एम.बी.बी.एस. उमेदवार न मिळाल्यास बी.ए.एम.एस. तात्पुरती नियुक्ती06
स्टाफ नर्स (GNM) स्त्री12
औषधनिर्माता01
औषधनिर्माता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (ΝΤΕΡ)01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ03
कार्यक्रम सहाय्यक01
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)37

Educational Qualification For NUHM Vasai Virar Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
बालरोग तज्ञMD Paed/DCH/DNB MMC Reg.
साथरोग तज्ञAny Medical Graduate (MBBS/BDS/AYUSH etc.) With MPH/MHA/ MBA in Health.
शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयकAny Medical Graduate (MBBS/BDS/AYUSH etc.) With MPH/MHA/ MBA in Health.
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.MBBS with MCI Registration/ MMC Registration
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.MBBS with MCI Registration/ MMC Registration
वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.MBBS with MCI Registration/ MMC Registration
एम.बी.बी.एस. उमेदवार न मिळाल्यास बी.ए.एम.एस. तात्पुरती नियुक्तीBAMS with MCIM Registration
स्टाफ नर्स (GNM) स्त्रीGNM/Bsc Nursing महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
औषधनिर्माताD.Pharma/B.Pharma with MPC Registration
औषधनिर्माता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (ΝΤΕΡ)D.Pharma/B.Pharma with MPC Registration
प्रयोगशाळा तंत्रज्ञB.sc with D.M.L.T.
कार्यक्रम सहाय्यक१) विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परिक्षा उत्तीर्ण.
२) शासनमान्य संस्थेची मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची ३० श.प्र.मि. परिक्षा उत्तीर्ण.
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)१) १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक.
२) Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीर्ण असणे आवश्यक.
३) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

Salary Details For NUHM Vasai Virar Notification 2026 

पदाचे नाव वेतनश्रेणी
बालरोग तज्ञरु.७५,०००/-
साथरोग तज्ञरु.३५,०००/-
शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयकरु.३५,०००/-
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.रु.७५,०००/-
(शासन रु.६०,०००/- + मनपा रु.१५,०००/-)
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.रु.३०,०००/-
वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.रु.६०,०००/-
एम.बी.बी.एस. उमेदवार न मिळाल्यास बी.ए.एम.एस. तात्पुरती नियुक्तीरु.२५,०००/- अधिक
रु.१५,०००/- (कामावर आधारीत मोबदला)
रु.४०,०००/-
स्टाफ नर्स (GNM) स्त्रीरु.३४,८००/- (शासन रु.२०,००० मनपा रु.१४,८००/-
औषधनिर्मातारु.२०,८००/-
औषधनिर्माता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (ΝΤΕΡ)रु.१७,०००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञरु.१८,७००/-
कार्यक्रम सहाय्यकरु.१८,०००/-
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)रु.१८,०००/-

How To Apply For NUHM Vasai Virar Application 2026

  • वैद्यकीय अधिकारी-बी.ए.एम.एस., स्टाफ नर्स (GNM) स्त्री, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) पदाकरिता ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ते ६ फेब्रुवारी २०२६ आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For NUHM Vasai Virar Jobs 2026

  • वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक,एम.बी.बी.एस. (पूर्णवेळ /अर्धवेळ) उमेद्वारांकरिता मुलाखतीची आयोजन करण्यात आलेले आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख २ ते ६ फेब्रुवारी २०२६ आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधीत पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For vvcmc.in Bharti 2026

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/pAHJK
✅ अधिकृत वेबसाईटhttps://vvcmc.in/

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड