वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!! । NUHM Vasai Virar Bharti 2025

NUHM Vasai Virar Recruitment 2025

NUHM Vasai Virar Bharti 2025

NUHM Vasai Virar Bharti 2025: Vasai Virar City Municipal Corporation National Urban Health Mission (NUHM) has invited application for the posts of “Paediatrician, Epidemiologist, MBBS Full Time Medical Officer, MBBS Part Time Medical Officer, 15th Finance – MBBS/BAMS, Staff Nurse (Male), Staff Nurse (Female), Pharmacist, Laboratory Technician, MPW”. There are total of 110 vacancies are available to fill posts. Walk in Interview for the posts of Medical Officer- Pediatrician, Epidemiologist, M.B.B.S. has been conducted on 28th of May 2025 to 05th of June 2025. Also, the recruitment process for the posts of  BAMS Medical officer, Staff Nurse, Pharmacist, Laboratory Technician, MPW will be done on Merit basis without direct interview. Candidates can send their application to the given mention address for these posts from 28th of May 2025 to 05th of June 2025. For more details about NUHM Vasai Virar Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत “बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, १५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएस, स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू” पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी- बालरोगतज्ञ, , एपिडेमियोलॉजिस्ट, M.B.B.S. या संवर्गातील पदांसाठी २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, बीएएमएस वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू या पदांसाठी भरती प्रक्रिया थेट मुलाखतीशिवाय गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. या पदांकरिता उमेदवारांनी अर्ज २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५ या तारखेला ऑफलाईन पद्धतीने करावे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NUHM Vasai Virar Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावबालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, १५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएस, स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू
  • पदसंख्या110 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – वसई विरार
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२८ मे २०२५ ते ०५ जून २०२५ 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी)
  • मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
  • मुलाखतीची तारीख२८ मे २०२५ ते ०५ जून २०२५ 
  • अधिकृत वेबसाईट – https://vvcmc.in/

NUHM Vasai Virar Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
बालरोगतज्ञ 01
एपिडेमियोलॉजिस्ट 01
एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 13
एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 20
१५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएस 37
स्टाफ नर्स (पुरुष) 08
स्टाफ नर्स (महिला) 01
फार्मासिस्ट 01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
एमपीडब्ल्यू 25

Educational Qualification For NUHM Vasai Virar Recruitment 2025

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
बालरोगतज्ञ MD Paed/ DCH/DNB
एपिडेमियोलॉजिस्ट Any Medical Graduate with MPH/MHA/ MBA in Health
वैद्यकीय अधिकारी MBBS with MCI Reg./MMC Reg.
स्टाफ नर्स GNM/Bsc Nursing
फार्मासिस्ट डी.फार्मा/बी.फार्मा एमपीसी नोंदणीसह
प्रयोगशाळा तंत्रज्ञ डी.एम.एल.टी. सह बी.एस.सी.
बहुउद्देशीय आरोग्य सेवक
  •  १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक
  • Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीर्ण असणे आवश्यक
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

Salary Details For NUHM Vasai Virar Notification 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
बालरोगतज्ञ रु.७५,०००/-
एपिडेमियोलॉजिस्ट रु.३५,०००/-
एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी रु.७५,०००/-
एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी रु.३०,०००/-
१५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएस रु.६०,०००/-
BAMS वैद्यकीय अधिकारी रु.२५,०००/- अधिक
रु.१५,०००/- (कामावर आधारीत मोबदला)
रु.४०,०००/-
स्टाफ नर्स रु.३४,८००/-
फार्मासिस्ट रु.२०,८००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ रु.१८,७००/-
बहुउद्देशीय आरोग्य सेवक रु.१८,०००/-

How To Apply For NUHM Vasai Virar Application 2025

  • स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू पदाकरिता ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५  आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For NUHM Vasai Virar Jobs 2025

  • बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी उमेद्वारांकरिता मुलाखतीची आयोजन करण्यात आलेले आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५ आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधीत पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For vvcmc.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/pAHJK
✅ अधिकृत वेबसाईट https://vvcmc.in/

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड