Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NUHM पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 201 रिक्त पदांची भरती जाहिरात; नवीन जाहिरात प्रकाशित |NUHM PCMC BHARTI 2024

NUHM PCMC Offline Application 2024

NUHM Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2024

NUHM PCMC Bharti 2024: NUHM PCMC (NUHM Pimpri Chinchwad Municipal Corporation) has invited for the post of “Medical Officers, Staff Nurse, Multipurpose Health Workers (MPW) Male”. There are a total of 201 vacancies available for this post. Eligible can send their application to the mentioned address before the last date. Applications will start from 12th of June 2024. Also,The last date for submission of the application is the 21st of June 2024. For more details about NUHM PCMC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

NUHM पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष” पदांच्या एकूण 201 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 जून 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष
 • पदसंख्या201 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष
  • वैद्यकीय अधिकारी – दर बुधवारी सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.
 • अर्ज सुरू होण्याची तारीख12 जून 2024
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जून 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

NUHM PCMC Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 67
स्टाफ नर्स 67
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष 67

Educational Qualification For NUHM PCMC Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
 • एम.बी.बी.एस. पदवी किंवा बी.ए.एम.एस. उत्तीर्ण आवश्यक.
 • इंडियन मेडीकल कौन्सिल कडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक.
 • एम.बी.बी.एस. पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य राहील.
 • अनुभव- Medical Council Reg- istration झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुभव असल्यास प्राधान्य.
स्टाफ नर्स
 • १२ वी उत्तीर्ण आवश्यक.
 • जी.एन.एम.किंवा बी.एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक.
 • स्टाफनर्स या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष
 • १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य

Salary Details For NUHM PCMC Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. ६०,०००/- प्रतिमहा व २५०००/- मानधन +बी.ए.एम.एस १५,०००/- कामावर आधारीत- मोबदला (पीबीआय).
स्टाफ नर्स २०,०००/- प्रतिमहा
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष १८,०००/- प्रतिमहा

How To Apply For NUHM PCMC Notification 2024

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जून 2024 आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NUHM pcmcindia.gov.in Job 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/cejH3
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.pcmcindia.gov.in/

The recruitment notification has been declared from the NUHM Pimpri Chinchwad Municipal Corporation for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Medical Officers, Staff Nurse, Multipurpose Health Workers (MPW) Male posts. There are 201 Vacancies available to fill. Applicants need to apply offline mode for NUHM PCMC Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given address. For more details about NUHM PCMC Bharti 2024 Details, NUHM PCMC  Bharti 2024, NUHM PCMC Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

NUHM PCMC Bharti 2024 Details

🆕 Name of Department NUHM Pimpri Chinchwad Municipal Corporation
📥 Recruitment Details NUHM PCMC Bharti 2024
👉 Name of Posts Medical Officers, Staff Nurse, Multipurpose Health Workers (MPW) Male
📍Job Location
✍🏻Application Mode Online
Official WebSite https://www.pcmcindia.gov.in/

Educational Qualification For NUHM Pimpri Chinchwad Municipal Corporation Notification 2024 

Medical Officers
 • M.B.B.S. Degree or B.A.M.S. Pass required.
 • Registration from Indian Medical Council or Maharashtra Medical Council is required.
 • M.B.B.S. Graduate candidates will be preferred.
 • Experience- Previous experience from the date of Medical Council Registration will be preferred.
Staff Nurse
 •  12th pass required.
 • GNM or B.Sc. Must have passed Nursing.
 • Registration from Maharashtra Nursing Council required.
 • Staffers with working experience preferred.
Multipurpose Health Workers (MPW) Male
 • Must have passed 12th Science.
 • Must have passed Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course.
 • Experience in Multipurpose Arogya Sevak (MPW) (Male) preferred

Age Criteria NUHM PCMC Online Recruitment 2024

Age Limit

Salary Details For NUHM PCMC MPW Bharti 2024

Medical Officers M.B.B.S. 60,000/- per month and 25,000/- Emolument + B.A.M.S. 15,000/- Performance Based- Pay (PBI).
Staff Nurse  Rs. 20000/-
Multipurpose Health Workers (MPW) Male Rs. 18000/-

NUHM PCMC Job Vacancy Details

Medical Officers 67
Staff Nurse 67
Multipurpose Health Workers (MPW) Male 67

All Important Dates NUHM PCMC Online Application 2024  

⏰Last Date  21st of June 2024.

www.pcmcindia.gov.in Bharti 2024 Important Links

📑Advertisement  READ PDF
✅ Official Website Official Website

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड