राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक परिमंडळांतर्गत विविध पदांची भरती; मिळणार भरपूर पगार!! | NUHM Nashik Bharti 2024
NUHM Nashik Bharti 2024
NUHM Nashik Bharti 2024
NUHM Nashik Bharti 2024: Applications are invited from interested and eligible candidates for the recruitment process for appointing posts of “Full Time Medical Officers”. There are total of 106 vacancies are available. The job location for this recruitment is Nashik. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned before the last date. The last date for submission of the application is the 11th of January 2024. For more details about NUHM Nashik Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक महानगपालिका अंतर्गत “पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 106 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
- मागासवर्गीय करीता – ४३ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://nashik.gov.in/
NUHM Nashik Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 106 पदे |
Educational Qualification For NUHM Nashik MO Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | MBBS/BAMS |
Salary Details For NUHM Nashik Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी |
|
How To Apply For National Civil Health Mission Nashik Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- विहीत नमुन्यात प्रत्यक्ष अथवा पोस्टद्वारे अर्ज सादर करावा.
- ऑनलाईन अथवा ई-मेल द्वारे प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने तसेच आवश्यकतेनुसार कागदपत्रे जोडले नसल्यास नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For National Civil Health Mission Nashik Jobs 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/dmMST |
✅ अधिकृत वेबसाईट | https://nashik.gov.in/ |
Table of Contents